नाशिक- कोरोनाची संभाव्य दुसरी लाट दिवाळीनंतर येणार असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक तज्ज्ञांच्या या माहितीमुळे नाशिक महापालिकेने वैद्यकीय व्यवस्था पूर्णत: सज्ज ठेवली आहे. ७०० कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली असून, दहा हजार अँटिजेन टेस्ट किट्स मागविल्या आह ...
नाशिक- महापौर सतीश कुलकर्णी यांची प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल असतानाही शुक्रवारी (दि.२०) तेच महासभा संचलीत करणार असल्याचे ठरवण्यात आले खरे मात्र, डॉक्टरांनी नकार दिल्याने अधिनियमातील तरतुदीनुसार उपमहापौर भिकुबाई बागुल याच महासभा संचलीत करणार ...
नाशिक- कोरोना संकटाचा महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असून यंदा घरपट्टीचे उद्दीष्ट घटूनही ते पुर्ण होेण्याची शक्यता कमीच आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लागु केलेल्या अभय येाजनेला चांगलाप्रतिसाद मिळाल असून १ ते १८ नोव्हेंबर या अवघ्या १८ दिवसातच ...
नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ हजार ०७८ कोरोनाबाधितांना पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सद्य:स्थितीत २ हजार ४९७ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत १ हजार ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
शहरासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने नागरिक बेजबाबदार झाल्याचेही दिसत आहे. उनपगर परिसरात अनेक नागरिक हे रस्त्यावर वाहने धुवत असल्याने तसेच पाण्याचा पाइप तसाच सोडून देत असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
विजेच्या माध्यमातून आर्थिक बचत आणि प्रखर प्रकाशासाठी महापालिकेच्या वतीने शहरात लावण्यात येणाऱ्या स्मार्ट लायटिंगचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हे काम ८९ टक्के इतके पूर्ण झाले आहे. उर्वरित ११ टक्के काम करण्यासाठी ठेके ...
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह आणि परिसराच्या स्वच्छतेच्या ठेक्यापोटी एका मक्तेदार संस्थेकडून करून घेण्यात आलेल्या कामाचे ५६ लाख रुपये अदा करण्याच्या प्रस्तावाचा घोळ अजूनही मिटलेला नाही. येत्या शुक्रवारी (दि. २०) होणाऱ्या महासभेत तब्बल सहाव्यांदा ह ...
नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासकीय आदेशामुळे निर्माण झालेली कोंडी अद्याप फुटलेली नाही. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या ... ...