वादग्रस्त प्रकल्प आणि सीईओ प्रकाश थविल यांच्या मुदतवाढीवरून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची वार्षिक सभा गाजण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि.२४) दुपारी बारा वाजता हेाणाऱ्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणार असल्याने महापालिका वर्तुळाचे लक ...
नाशिक- गोदावरीत जाणारे प्रक्रीयायुक्त मलजल हे देखील निरीच्या निकषानुसार नसल्याने आधुनिकीकरणाची मात्रा शोधण्यात आली आहे. मात्र, हे काम होण्यास विलंब होणार असल्याने आता ओझेनायझेशनचा पर्याय शोधण्यात आला आहे. महापालिकेच्या लेंडीनाला आणि तपोवन येथील सांडप ...
शहराच्या विविध भागातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेने काढलेल्या २१५ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. महापालिकेने काढलेल्या निविदेत डांबर प्लांटची अट सहेतुक आणि विशिष्ट मक्तेदाराला सोयीची ठरावी यासाठी असल् ...
पक्षाच्या नाशिक महानगरप्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करून शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आरंभ करून दिला आहे. त्रिपक्षीय महाविकास आघाडीने लढण्याऐवजी स्वबळावर नाशिक महापालिकेवर भगवा फडकाविण्याचे शिवधनुष्य बडगुजर उचलतात का, हे पाहणे औत ...
नाशिक- कोरोनामुळे निर्माण झालेल्या अर्थसंकटांनतर रोजगारासाठी शहरात महिलांनी वेगवेगवळे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांना चांगली जागा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने खास महिला व्यवसायिकांसाठी मार्केट तयार करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या नवनिर्वाची ...
नाशिक : नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास घरातून जॉगींगसाठी बाहेर पडलेल्या एका २२वर्षीय युवतीचा घंटागाडीच्याट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची ... ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे साकारण्यात येत असलेल्या नगररचना योजना म्हणजेच टीपी स्कीमला स्थगिती देण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र प्रक्रियेला कोणतीही स्थगिती नसून बळजबरीने काही करू नये, अशी ती स ...