नाशिक- २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर पुन्हा पुराचा धोका उद्भवू नये, यासाठी अखेरीस स्मार्ट सिटी अंतर्गत गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ झाला आहे. होळकर पूल ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंत गाळ काढण्यात येत असून त्यामुळे पात्र खोल होईल आणि पाणी प्रवाही होण ...
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीबाबत आता सत्तारूढ भाजपाने कायदेशीर सल्लामसलत सुरू केली असून उच्च न्यायालयातील वकील एम. एल. पाटील यांचा सल्ला मागितला आहे. त्यानंतरच महापौर निर्णय घेणार आहेत. ...
नाशिक- केंद्रशासनाच्या अर्थंसकल्पात नाशिक मेट्रेासाठी २ कोटी ९२ कोटी रूपये मंजुर करण्यात आल्याने नाशिककरांमध्ये अत्यंत उत्साहाचेे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईलच परंतु नाशिकचा विकास आता मेट्रोच्या वेगाने हेाईल असा विश ...
नाशिक महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन परस्परांना आडवे जाणे व कोर्टकचेरी सुरू झाली आहे. यातून संबंधितांचे राजकीय अजेंडे रेटले जातील व चर्चाही घडून येईल; पण नाशिककरांच्या हाती विकास लागेल का, हा प्रश्नच आहे. ...
गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड प्रकरणातील कुचराई आणि अन्य कामकाजातील अनियमिततेचा ठपका ठेवून २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सात अधिकाऱ्यांची सुरू केलेली चौकशी ही वैधच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे आणि याप्रकरणी महासभेने स्थानिक अधिकाऱ्यांना ...
महापालिकेतील तौलनिक संख्याबळाच्या आधारे सोळा सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचा एक सदस्य कमी होऊन त्या जागी शिवसेनेचा सदस्य वाढवण्याचे सुस्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. २८) दिले आहेत. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या एक संख् ...
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २८ मध्ये शाळेच्या जागेत जलतरण तलाव उभारण्याचा शिवसेना नगरसेवक दीपक दातीर यांच्या प्रस्तावास स्वपक्षातील दोघा नगरसेवकांनीच प्रभाग सभेत विरोध दर्शविल्याने संतप्त झालेल्या दातीर यांनी सभेतून काढता पाय घेतला. ...