चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला पुनर्वैभव मिळवून देतानाच तेथे चित्रनगरी साकरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला असून सोमवारी (दि.१५) स्वारस्य निविदा जारी होणार आहेत. पीपीपी तत्त्वावर खासगी भागीदारीत ही चित्रनगरी साकारणार आहे. ...
नाशिक : शहर विकास आराखड्यात ज्या प्राधिकरणासाठी भूखंड आरक्षित असेल त्याचे भूसंपादन त्याच विभागाने करून मोबदलाही त्यांनीच अदा करणे बंधनकारक असताना नाशिक महापालिकेने मात्र अशा प्रकरणात भलताच उत्साह दाखवला आहे. देवळाली येथील भूखंड रेल्वेला हवा असताना त् ...
नाशिक- महापालिकेच्या शाळा म्हंटल्या की त्याकडे बघण्याचा एक पारंपारीक दृष्टिकोन असतो. मात्र, त्या पलिकडे जाऊन आता खासगी शाळांशी स्पर्धा करताना त्यांना डिजीटल यंत्रणेचे वापर करून प्रायोगिक तत्वावर सहा विभागातील प्रत्येकी एक अशा सहा स्मार्ट ई स्कूल साका ...
नाशिक : माजी सैनिक आणि सैनिक विधवा पत्नी यांना महापालिकेच्या मिळकत करात सूट देण्याचा विषय अखेरीस मार्गी लागल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अधिनियमातील त्रुटींमुळे त्यांना अर्धवटच सवलत मिळणार आहे. ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिकरित्या गर्दीत अनावश्यकपणे मिसळणे टाळावे, मास्क, सॅनिटायझर चा वेळोवेळी वापर आणि सामाजिक अंतर राखण्यास प्राधान्य देणे गरजेचे ...
शहरात ठिकठिकाणी फेरीवाले आणि व्यावसायिक असून, त्यांच्याकडून सध्या बाजार शुल्क वसुली जवळपास बंद आहे. त्यामुळे सध्या वार्षिक दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असले तरी ते पुरेसे नसल्याने पाचपट अधिक वसुली करून देण्यासाठी म्हणजेच दहा कोटी रुपयांच्या बाजार फ ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (दि.८) होणार असून, त्यासाठी सोमवारी (दि.८) अर्ज दाखल करण्यात येणार आहे. विरोधकांनी अगोदरच हाराकिरी पत्करल्याने भाजपाकडून एकमेव अर्ज दाखल होणार आहे. ...
अन्य सारे पक्ष नाशिक महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेले असल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या यंदाच्या नाशिक दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते; पण चर्चांखेरीज काय साधले हा प्रश्नच ठरावा. ...