महापालिकेच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या वतीने आयुक्तांना संपाची नोटीस बजावल्यानंतर आता येत्या १६ आॅगस्ट रोजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यातून काही प्रमाणात वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...
शहरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असताना शहरातील विभिन्न धर्मीय मान्यवर एकत्र आले असून, कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी यात लक ...
नव्या विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड तातडीने ताब्यात घेण्यासाठी राज्यशासनाने नियमावलीत इन्सेटीव्ह टीडीआरची आकर्षक घोषणा केली असताना महापालिकेने मात्र या योजनेवर पाणी फेरले आहे. ...
उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही ग्रीन फिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत तोडल्यानंतर महापालिकेवर आलेल्या नामुष्कीच्या अनुषंगाने पाच अधिकारी सकृतदर्शनी संशयाच्या घेऱ्यात असून, त्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला सो ...
महानगरपालिकेच्या नगरनियोजन विभागाने सिडकोतील सह्याद्रीनगर, अश्विन सेक्टर परिसरात अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावून येत्या पंधरा दिवसात खुलासा करण्याची मुदत दिली असून, त्यानंतर बेकायदेशीर बांधकामे पाडून टाकण्याची कारवाई करण ...
खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या नर्सरीपासून पुढील वर्ग सुरू केले खरे; परंतु विनाअनुदानित शाळा टिकणे कठीण असल्याने अखेरीस महापालिकेने या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या शाळांमधील सुमारे साडेतीनशे मुलांचा प ...
वडाळागावात भूमिगत गटारीवर अनधिकृत बांधण्यात करण्यात आल्यामुळे त्याची स्वच्छता करण्यात अडचणी येत असून, परिणामी त्यामुळेच अस्वच्छता व रोगराई पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कर्मचाऱ्यांवर दहशत आणि दडपण निर्माण करीत असल्याचा ठपका ठेवून एकत्र आलेल्या सर्व कर्मचारी संघटनांनी कृती समिती तयार केली, तसेच आयुक्तांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला. परंतु त्यानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच् ...