नाशिक- महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील विकास कामे करण्यासाठी प्रत्येकी सव्वा कोटी या प्रमाणे १६६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर कोरोनाचे संकट बघता वैद्यकीय विभागासाठी देखील २५ कोटी रूपये अतिरीक ...
नाशिक- महापालिकेचे गेल्या वर्षाचे अंदाजपत्रक काेरोनामुळे नगरसेवकांच्या फार कामाला आले नाही. त्यामुळे आता यंदाच्या पंचवार्षिक कारकिर्दीतील अखेरच्या वर्षी तरी कामे हेाण्याची अपेक्षा असताना पुन्हा एकदा कोरेानाचे संकट वाढल्याने नगरसेवकांची चिंता वाढली आ ...
नाशिक- महापालिकेच्या पोटनिवडणूकीची प्रक्रीया थांबली असली तरी प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणूका घेण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. नाशिक महापालकेच्या पूर्व, पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरो ...
नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना काही केंद्रांवर लस संपुष्टात येऊन नागरिकांना परत जावे लागण्याचे प्रकार गत आठवडाभरात दोन वेळा झाले. मात्र, शनिवारी (दि. २०) पुन्हा १५ हजार लसींचा डोस दाखल झाल्यामुळे लसीकरण सुरळीतपणे पार पडले. मात् ...
नाशिक - कोरोनाविरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडले असल्या तरी दीड लाख कोविशिल्डचे डोस मागवण्यात आले आहेत; तर लसीकरणात अडचणी ...
नाशिकरोड : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणारे, नागरिक, व्यावसायिक यांच्यावर नाशिकरोडला पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई सुरू केली असून, त्यात २८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
नाशिक- शहरात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने महापालिकेने एकूण ३ हजार ६३० बेडसची सज्जता ठेवली असली तरी सध्या एकूण रूग्ण संख्येपैकी १ हजार १०७ रूग्ण महापालिका आणि खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित ८६ टक्के रूग्ण गृह विलगीकरणातच उपचार घेत आहे ...