भाजीबाजार म्हटले तर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. परंतु कुठेही आणि कसेही सुरू होणारे भाजीबाजार मात्र वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. पंचवटी परिसरातील विशेषत: महामार्ग तसेच वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच ...
वडाळागावातील जनावरांचे गोठे हटविण्यास महापालिकेने डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली असल्याने नूतन वर्षात वडाळागाव जनावरांच्या गोठ्याविना मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. ...
शहरातील लहान-मोठे चौक आणि दुभाजकांच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, प्रायोजक म्हणून अनेक व्यापारी आणि उद्योगसंस्थांनी तयारी दर्शविली आहे. ...
स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड म्हणजे नियोजनपूर्वक नगर वसविण्यासाठी शेतकºयांचा विरोध असला तरी त्यातील दोन ते तीन मिळकतदारांनी आपल्या जमिनी देण्याची तयारी दर्शविल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. ग्रीन फिल्डसाठी शेतकºयांना ...
शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या आणि अतिशय महत्त्वाकांक्षी ठरू शकणाºया आनंदवल्लीतील गोदावरी नदीकाठावर सुमारे २० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या कै. प्रबोधनकार के. सी. ठाकरे उद्यानाची दयनीय अवस्था झालेली आहे. ...
ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ...
महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात शहरातील २ लाख ६९ हजार मिळकतींत अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात सादर केल्याच्या चर्चेने सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...
महापालिकेत दिवाळी साजरी करताना अत्यावश्यक कर्तव्याची जबाबदारी असलेल्या विभागांनी दक्ष राहावे, असे आदेश सोमवारी (दि.५) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. दरम्यान, येत्या बुधवारीच महापालिकेचा वर्धापनदिन आहे. तथापि, दिवाळीची सुटी असल्याने कोणत्याही प ...