लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

बेकायदेशीर ठरलेच नाही तर नियमितीकरण करणार कसे? - Marathi News | If you do not become illegal then how to do regularization? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेकायदेशीर ठरलेच नाही तर नियमितीकरण करणार कसे?

शहरात आत्तापर्यंत २ लाख ६९ हजार पाचशे मिळकतींवर बेकायदेशीर बांधकामे झाल्याचे आयुक्त मुंढे यांनी छातीठोकपणे महासभेत सांगितले आणि यातील २५ मीटरपर्यंत बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांना कम्पाउंडिंगचा आधार घेण्यास सांगितले. परंतु अद्याप या मिळकतींची मनपाकडू ...

़़़़अखेर तारवालानगर चौफुलीवर गतिरोधक - Marathi News | Detroit on Akhair Tarawalnagar Chafuli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :़़़़अखेर तारवालानगर चौफुलीवर गतिरोधक

अपघाताचा हॉटस्पॉट असलेल्या दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवरील अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले आहेत़ महापालिका प्रशासनाच्या वतीने मंगळवारी (दि.१९) गतिरोधक बसविण्याचे काम करण्यात आले़ ...

तुकाराम मुंढे-नगरसेवकांची जुगलबंदी - Marathi News | Tukaram Mundhe-Jugalbandi of Corporators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे-नगरसेवकांची जुगलबंदी

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष सुरूच आहेत. महासभेत मुंढे यांना टोमणे, तर आयुक्तांकडून काही पदाधिकाऱ्यांना केली जाणारी परतफेड सुरू असतानाच आयुक्तांना महासभेत महापौरांच्या आदेशावरून बोलण्यावरून शाब्दिक वादही झडले. ...

२ लाख ६९ हजार मिळकती बेकायदाच - Marathi News |  2 lakh 69 thousand income is illegal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२ लाख ६९ हजार मिळकती बेकायदाच

शहरातील मिळकतींचे खासगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करण्यात येत असून, आत्तापर्यंत ३ लाख ३० हजार मिळकतींचे सर्वेक्षण झाले असून, त्यातील २ लाख ६९ बेकायदा किंवा अतिक्रमित बांधकाम झाल्याची धक्कादायक माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ...

महिला नगरसेवकांचा महासभेत रौद्रावतार - Marathi News |  Rowdavatar in the General Assembly of Women Councilors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला नगरसेवकांचा महासभेत रौद्रावतार

अंगणवाडी सेविका, मदतनिसांवर कारवाई करत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना घरचा रस्ता दाखविल्याने त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करत महासभेत सोमवारी (दि.१९) अंतिम टप्प्यात महिला नगरसेवकांनी आक्रमक होत रौद्रावतार धारण केल ...

‘स्वागत हाइट’चा पाणीपुरवठा  तोडल्याने नगरसेवकांचा गोेंधळ - Marathi News |  Corporators' gonandal has broken the water supply of 'Welcome High' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्वागत हाइट’चा पाणीपुरवठा  तोडल्याने नगरसेवकांचा गोेंधळ

सातपूर विभागातील कामगारनगरजवळ असलेल्या स्वागत हाइट या इमारतीची उंची अवघी सहा इंच वाढल्याने महापालिकेने दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित केला असून, तो पूर्ववत करावा, या मागणीसाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. ...

‘त्या’ अधिकाऱ्यांच्या चौकशीला हिरवा कंदील - Marathi News | The investigation of the 'officers' green lanterns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ अधिकाऱ्यांच्या चौकशीला हिरवा कंदील

उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन करत अनधिकृत असलेल्या ‘ग्रीन फिल्ड’ या मिळकतीची भिंत अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडली. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल महापालिकेला न्यायालयाने पुन्हा भिंत बांधावी, असे आदेशित करून एकप्रकारे शिक्षा ठोठावली. ...

शिक्षण मंडळात १६, तर वृक्ष प्राधिकरणमध्ये सात सदस्य - Marathi News |  16 in the education board, seven members in the tree authority | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण मंडळात १६, तर वृक्ष प्राधिकरणमध्ये सात सदस्य

महापालिकेच्या शिक्षण समितीत नऊ आणि वृक्ष प्राधिकरण समितीत केवळ दोन नगरसेवकांना सदस्य म्हणून नियुक्त करण्याचे प्रशासनाचे प्रस्ताव फेटाळत महासभेत महापौरांना सदस्य नियुक्तीचे स्वातंत्र दिले. ...