नाशिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह अन्य सर्वपक्षीयांचा एककलमी अजेंडा अखेर फळास आला आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांची उचलबांगडी घडून आली. त्याबद्दल फटाके फोडून आनंदोत्सवही साजरा केला गेला; पण मुंढे काही करू देत नाहीत हे बोलण्याची सोय संपल्याने आता भाजपासम ...
शहरातील ५७५ धार्मिक स्थळे कायदेशीर करण्यासाठी उच्च न्यायालयाने मुदत दिल्याने संबंधिताना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे न्यायालयाचे आदेश प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र भाजपा अंतर्गत श्रेयवाद सुरू झाला आहे. ...
श्रद्धाविहार कॉलनीत इमारतीच्या ड्रेनेजचे पाणी मोकळ्या प्लॉटमध्ये सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका पाहता, पोलीस बंदोबस्तात विरोध मोडून महापालिकेने नवीन ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश ...
भ्रष्टाचार विरोधी व कायद्याच्या कसोटीवरच काम करणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करून भाजपाचे मुखंड उत्साह व जल्लोष साजरा करीत असले तरी, मुंढे यांची जनमानसातील प्रतिमा पाहता, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून भाजपाने आपला ...
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याच्या आनंदात मनपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी शहरवासीयांच्या आरोग्यालाही दुय्यम स्थान दिले आहे. ... ...
नवीन आडगावनाका परिसरातील नामांकित स्वामी नारायण संस्थेची स्वामी नारायण इंग्लिश मिडियम स्कूलची इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्राविना वापर सुरू असल्याने महानगरपालिका नगररचना विभागाने बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटीस बजावल्याने पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे. ...
महापालिकेच्या मिळकती बाजारमूल्याच्या अडीच पट दराने देतानाच कालावधी ठरविण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने महासभेवर पाठविला असून, आता महासभेत या प्रस्तावाचे भवितव्य ठरणार आहे. ...
स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. त्यावेळी मुंढे यांच्या बदलीविरोधात सरकार तसेच नगरसेवकांच्या निषेधाच्या घोषणा मुंढे समर्थक नागरिकांनी दिल्या. ...