स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद येथील नियोजित हरित क्षेत्र विकास सर्वेक्षणास शेतकºयांनी विरोध करून हे काम हाणून पाडले. त्यानंतर महासभेतील प्रस्ताव शनिवारी (दि.१९) स्थगित ठेवण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर दुपारी पुन्हा स्मार्ट सिटीच्या वतीने सर्वेक्षण करण् ...
महापालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहारांतर्गत अक्षयपात्र योजनेचा लाभ देत पूर्ण मध्यान्ह भोजन देण्याच्या प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत तहकूब करण्यात आला आहे. ठाणे आणि अन्यत्र पाहणी करूनच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले. ...
महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित गोवर, रुबेला लसीकरण मोहीम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल सातपूर कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक २८ मधील शिक्षकांना आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ...
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यात त्यांनी बस कंपनी स्थापन करण्याची तरतूद प्रसतावित केली होती. परंतु सत्तारूढ भाजपाने बस कंपनी ऐवजी परिवहन समिती स्थाप ...
महापालिकेत तुकाराम मुंढे यांची कारकिर्द अपेक्षेनुरूप गाजली आणि त्यानंतर वादामुळे त्यांची सरकारने बदली देखील केली. अपेक्षेनुरूप त्यांचे निर्णय बदलाची महापालिकेत सुरू झाली आहेच, परंतु ज्यांना मुंढे यांनी काही अधिका-यांना दोषी ठरवले त्यांना क्लीन चीट दे ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) करण्यासाठी सर्वेक्षण सुरू असतानाच दुसरीकडे कंपनीने महासभेवर प्रस्ताव केला आणि शेतकºयांच्या लाभही परस्पर निश्चित केल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी तातडीने मखमलाबाद येथील काम बंद पा ...
गेल्या वर्षभरात आयुक्तविरुद्ध महापौर तसेच लोकप्रतिनिधी असणारे चित्र आता महापालिकेत बदलले असून, शुक्रवारी (दि.१८) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महापौर रंजना भानसी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लोकशाही बळकटीकरणासाठी एकत्रित काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. इ ...
साईनाथनगर येथे खासगी जागेवर उभारण्यात आलेली ४१ दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. अर्थात, बहुतांशी दुकानदारांनी आपले दुकानातील साहित्य अगोदरच काढून घेतले असल्याने महापालिकेला फारशी अडचण उद््भवली नाही. ...