महापालिकेच्या कामकाजात लोकसहभाग वाढविण्यासाठी शासनाने प्रभाग समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्तीची तरतूद असली तरी प्रत्यक्षात महापालिकेकडून टाळाटाळ हात होती. मात्र आता लोकसभा - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सहाही प्रभाग समित्यावर अशासकीय सदस्य नियुक्ती ...
शहरातील फेरीवाला हा खरे तर उपेक्षित आणि असंघटित घटक, परंतु त्यांना आता संघटित करून त्यांच्यासाठीच शहर फेरीवाला समिती गठित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत रीतसर निवडणुका घेण्यात येणार आहे. ...
सामनगावरोड रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राशेजारील पाटबंधारे विभागाच्या बुजवलेल्या पाटावर अनधिकृत ७० ते ८० कच्च्या- पक्क्या झोपड्यांपैकी काही रहिवाशांनी स्वत:हून झोपडीचे अतिक्रमण काढून घेतले. दुपारनंतर मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्या ...
गेल्या वर्षभरात महापलिकेत विरोधी पक्ष असल्याचे मात्र फार कमी जाणवले. महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे रूजु झाल्यानंतर त्या अडचणी भाजपाला जाणवल्या त्याच विरोधी पक्षांतील नगरसेवकांनी जाणवत असल्या तरी त्यामुळे मुंढे यांच्यावर टीका करणारे विरोधक आणि ...
वर्षभर न्यायालयाने आदेश बजावून ते संपण्याच्या वेळी नोटिसा बजावण्यामागे स्थानिक झोपडपट्टीवासियांना न्यायालयात जाण्याची संधी मिळू नये हाच उद्देश असल्याचा आरोप प्रभागाच्या महिला नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी केला ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीच्या विरोधात पुन्हा एकदा वातावरण पेटण्याची शक्यता आहे. तथापि, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी करवाढ कमी करण्यासाठी पावले उचलली असून, शेती असलेल्या भूखंडावर कर लागू शकतो किंवा नाही याबाबत थेट विधीज्ञांचा ...
शहरात केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथक येण्यापूर्वी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असताना मालेगावच्या तुलनेत नाशिक शहर मागे पडल्याचे चित्र आहे. ...