शहरात मोठ्या प्रमाणात कलारसिक आहेत. अनेक विद्यार्थ्यांसह विविध शैक्षणिक संस्था आणि पालकांनी आपल्या कुटुंबासह महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाच्या विद्यार्थी विभागातर्फे २३ ते २८ जानेवारीदरम्यान आयोजित ५९व्या कलाप्रदर्शनाला भेट देत विविध कलाकृतींना दाद द ...
दवाखान्यातील जैविक कचरा हा घातक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली असताना हा कचरा शाळेजवळ, उद्यानाशेजारी फेकण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्य ...
पंचवटी प्रभाग समितीच्या मासिक बैठकीत कोणतेही विषय पत्रिकेवर नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग बैठक तहकूब केली. विषय पत्रिकेवर विषय येत नसल्याने प्रभाग समिती बरखास्त करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. ...
शहरातील अनियमित घंटागाड्या चालवणाऱ्या ठेकेदारांकडून होणारा कराराचा भंग तसेच तसेच कथित टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी प्रशासनाच्या वतीने दोन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, २१ कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीवरूनदेखील बरेच वादंग झाले ...
महापालिकेच्या वतीने सहा विभागांत ख्रिश्चन, मुस्लीम, लिंगायत आणि महानुभव पंथियांसह अन्य समाजासाठी स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्यातील पूर्व विभागातील जागा निश्चित झाली आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.२५) झालेल्या स्थायी समितीच्या बैठक ...
नाशिकमधील गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत जात आहे. नदीपात्रात पाणवेली प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. नाशिक महापालिकेच्यावतीनं बोटींवर ... ...
महापालिकेच्या नगररचना विभागातील कारभार पारदर्शकतेने व्हावा आणि कोणत्याही प्रकारे जंपिंग प्रकरणे होऊ नये, यासाठी नगररचना विभागातील अभियंत्यांना डिजिटल चावी देण्यात आली असून, त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. ...
महापालिकेच्या अपेक्षित उत्पन्नाची वास्तु वस्तुस्थितीपेक्षा स्वप्नवत धरण्याचा फटका नाशिक महापालिकेला बसला असून, चालू आर्थिक वर्षात महापालिकेला तब्बल एक हजार कोटी रुपयांची तूट आल्याने मोठा धक्का सहन करावा लागणार आहे. ...