कोराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना अगोदरचा अनुभव लक्षात घेता बालकांवर उपचारासाठी लागणारी औषधे आणि इंजेक्शन नंतरच्या काळात अपुरी पडू नये यासाठी आताच मागणी नोंदवावी तसेच व्हेंटिलटरदेखील तातडीने खरेदी करून संभाव्य धोका टाळावा, अशी सूचना बाल ...
नाशिक- केारेाना मुक्त झाल्यानंतर देखील रूग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत त्यातच म्युकरमायकोसिसच्या आजारामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाही विभागात पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्यात येणार आहे. मात् ...
नाशिक- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नाही अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. अर्थात, धरणात मुबलक साठा असला तरी नागरीकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले. ...
नाशिक- महापालिकेने शहरातील २१ खासगी रूग्णालयांना त्यांच्या मागणी नुसार लसीकरणासाठी परवानगी दिली खरी मात्र, बाजारात लसच उपलब्ध नसल्याने त्याचा गेांधळ असून लस केाव्हा मिळणार असा प्रश्न आहे. ...
कोरोनाच्या संकटापाठोपाठ आता म्युकरमायकोसिसचे संकट नाशिकसमोर उभे राहिले आहे. सध्या खासगी रुग्णालयातच यासंदर्भातील उपचार हेात आहेत. मात्र, आता महापालिकेने उपचारांसाठी पुढाकार घेतला आहे. बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दोन ऑपरेशन थिएटर तयार करण्यात ...
देवकर इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड साथरोगअंतर्गत सेवा देत असताना संशयित घोडके रुग्णालयात आला आणि म्हणाला 'माझी आई लस घेण्यासाठी आली आहे एवढा वेळ का लागतो, तुम्ही डॉक्टर खूप माजले आहेत' असे म्हणून देवकर यांना त्याने धक्काबुक्की ...
नाशिक- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरीक तयार असताना शासनाकडून अपुरा पुरवठा होत असल्याने नाशिक महापालिकेने आता ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करण्याचा आणि त्या नागरीकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर सतीश कुलकर्णी तसेच आयुक्त कैलास जाधव यांच्यात ...
कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण रखडले असून त्या पार्श्वभूमीवर आता नाशिक महापालिकेच्यावतीने लस खरेदी करून नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आ ...