आता वसंत व्याख्यानमालेला अनुदान मिळाले नाही या वरून वाद गाजत असला तरी कोणत्याही संस्थेला अनुदान द्यावे किंवा नाही हा पूर्णत: महापालिकेचा स्वेच्छाधिकाराचा भाग आहे. म्हणजेच अनुदानासाठी अर्ज केल्यानंतर महापालिकेने तो स्किारलाच पाहिजे असे नाही. ...
नाशिक - राज्य शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शहरांसाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. मात्र त्यात नाशिकवर मोठ्या प्रमाणात अन्याय केल्याची भावना नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. विशेषत: चटई क्षेत्र घटविण ...
राज्य शासनाने सर्व महापालिका क्षेत्र तसेच अन्य छोट्या शहरांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे ठरवले असून त्यासाठी प्रारूप अधिसूचना ८ मार्च रोजी जारी करण्यात आली आहे. त्यावर हरकती आणि सूचनांसासाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ...
नाशिक : ब्रिटिशांनी बांधलेल्या त्यावेळेच्या व्हिक्टोरिया आणि आताच्या होळकर पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजे काही वर्षांपूर्वी ब्रिटिश ... ...
राज्य शासनाने मुंबई महापालिका वगळता अन्य सर्व महापालिका आणि नियोजन प्राधीकरणांसाठी एकत्रित सर्व समावेशक बांधकाम नियंत्रण नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे नाशिकची प्रचलित बांधकाम नियंत्रण नियमावली रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प ...
अनुराधा टॉकीज ते आर्टिलरी सेंटररोडपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांवर खिळे ठोकून तारा लावून जाहिरातीचे फलक लावत झाडांना इजा पोहचविल्या प्रकरणी संबंधित ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मनपा घेऊन देण्यात येणाऱ्या दाखल्यासाठी सर्वसामान्यांना पैसे व वेळ खर्च करावे लागतात. याकरिता जन्म-मृत्यूच्या नोंदणीकरिता एकाच व्यक्तीकडे नोंदणीचे काम देण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालय व इतर ठिकाणी गमे ...