लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

वृक्षांवर जाहिरातींचे फलक ठोकणाऱ्यांविरोधात गुन्हा - Marathi News | Offense against advertisers on trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्षांवर जाहिरातींचे फलक ठोकणाऱ्यांविरोधात गुन्हा

इंदिरानगर परिसरात विविध वृक्षांना खिळे मारून वृक्षास इजा पोहोचवणाऱ्या सहा जाहिरातदारांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बंद उद्योगांकडे चार कोटी - Marathi News | Closed companies have four crore rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंद उद्योगांकडे चार कोटी

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. मार्चअखेर असल्यामुळे आत्तापर्यंत ४२ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, २५ मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. ...

इंदिरानगरला महापालिकेची वसुली मोहीम - Marathi News | Municipal Corporation's Recovery Campaign - Indiranagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला महापालिकेची वसुली मोहीम

महापालिकेच्या इंदिरानगर उपकार्यालयाने ७२ टक्के घरपट्टी आणि ६५ टक्के पाणीपट्टी वसुली केली आहे. तसेच थकबाकी पोटी १८ नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत. ...

महापालिका आयुक्तांची पंचवटीत पाहणी - Marathi News | Inspector of the municipal commissioner Panchavati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका आयुक्तांची पंचवटीत पाहणी

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी दुपारी पंचवटी विभागात पाणी दौरा करत पंचवटी मनपा कार्यालय रुग्णालय तसेच शाळांना भेटी देऊन या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ...

‘स्थायी’चा चेंडू महासभेच्या कोर्टात ! - Marathi News |  'Permanent' to Mahabharata court! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्थायी’चा चेंडू महासभेच्या कोर्टात !

महापालिकेच्या स्थायी समितीत पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्तीचा अधिकार महासभाचेच असल्याचे निर्वाळा विभागीय आयुक्तांनी दिला असून, तसे आदेश पारित केले आहेत. ...

वृक्षांवरील जाहिरातबाजीला चाप - Marathi News |  Archbishop of trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्षांवरील जाहिरातबाजीला चाप

शहरातील वृक्षांवर खिळे ठोकून जाहिरात बाजी करणाऱ्यांबाबत लोकमतने दिलेल्या वृत्तानंतर महापालिकेने कार्यवाही सुरूच ठेवली असून, आत्तापर्यंत १३४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

बांधकाम व्यावसायिकांना इकडे आड, तिकडे विहीर - Marathi News |  Builders look around, there well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांधकाम व्यावसायिकांना इकडे आड, तिकडे विहीर

महापालिकेच्या जुन्या बांधकाम नियंत्रण नियमावलीत वाहनतळाच्या अतिरिक्त जागेसह अन्य अडचणी कायम असतानाच आता नवीन नियमावलीतदेखील अनेक अडचणी आहेत. ...

एकाच दिवशी तेरा स्वच्छता कर्मचारी गैरहजर - Marathi News |  Your cleanliness employee is absent on the same day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच दिवशी तेरा स्वच्छता कर्मचारी गैरहजर

प्रभाग क्र मांक ३० मध्ये एकाच दिवशी तेरा स्वच्छता कर्मचारी गैरहजर असल्यामुळे प्रभागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला. ...