लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार असून, त्यादृष्टीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांच्या बदल्या करण्याच ...
महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीतील जमा रकमेवर कर्जाची मागणी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर मागणी केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम खात्यात जमा झाल्याचा प्रकार महापालिकेत घडला. संगणकीय चूक लक्षात आल्यानंतर वित्त व लेखा विभागा ...
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्यापही नंदिनी नदीच्या पात्राने मोकळा श्वास घेतला नाही. त्यामुळे महापालिका दुर्घटना होण्याची वाट पाहते का असा प्रश्न नागरिक करीत असून, सालाबादप्रमाणे यंदाही महापालिका फक्त नोटिसा बजावून सोपस्कार पूर्ण क ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्र्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला असून, सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या छपाई आणि वितरणाचे काम सुरू असतानाच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही नव्याने प्रक ...
स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ असलेल्या नाशिक पश्चिम मतदार संघातील महापालीकेचे एकमेव रुग्णालय असलेल्या मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात लोकप्रतिनीधांच्या उदासीनतेमुळे अद्यापही सोनोग्राफी मशीन तसेच गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभा ...
नाशिक- नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीने आता पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे नाले सफाई केली जाईल आणि त्याची बिलेही काढले जातील. परंतु पावसाळ्यात सखल भागात पाणी साचले की, दोष पावसाच्या वेगाला दिला जाईल. इतकेच नव्हे तर पावसाळी ...
महापालिकेने पाणी आरक्षणाचे योग्य नियोजन केले, त्यातच मुकणे धरणातून ऐनवेळी पाणी उपलब्ध झाल्याने शहराला टंचाईला सामोरे जावे लागलेले नाही. मात्र आता महापालिकेची ही बचतच प्रशासकीय पातळीवर अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. ...
मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेतून गुरुत्वाकर्षामुळे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या योजनेतून अधिकाधिक पाणी उचलून शिवाजीनगरसह तत्सम बुस्टर पंपावरील उपशापोटी विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत करण्याचे नियोजन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. ...