भाजपाचे नगरसेवक सुदाम नागरे यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १० मधील ‘ड’ जागेसाठी पोटनिवडणूक घोषित झाली असून, सोमवारी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या शौचालयांची योजना सातपूर परिसरातील महादेववाडीत चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. मात्र या शौचालयांचे आउटलेट जुन्या असलेल्या भूमिगत गटारींना जोडल्याने या गटारी तुंबल्याचे प्रमाण वाढत आह ...
कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या सिडको अश्विननगर येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात गेल्या काही वर्षांपासून जलतरणपटूंची संख्या वाढली असल्याने तलावात पोहणे मुश्कील होत असल्याची खंत जलतरणपटूंकडून करण्यात येत आहे. ...
दिंडोरीरोडवरील म्हसरूळ शिवारात म्हसोबावाडीतील रहिवाशांना मनपा प्रशासनाने घरपट्टी लागू केली असली तरी आजही पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप, साफसफाई यांसारख्या विविध नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ९० कर्मचारी मानधनावर भरण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावास सीटूप्रणित नाशिक महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सर्व नोंदणी, त्याला दिली जाणारी औषधे तसेच करण्यात येणाºया तपासण्या या सर्वांची नोंद आता संगणकावर नोंदवली जाणार आहे. ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यास शेतकऱ्यांना सादरीकरण न करताच महासभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. ...
महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन देण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा निविदेला मुदतवाढ दिली आहे. ...