राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजप आणि मनसे युतीसंदर्भात आपल्याला अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळे. आता यावर खुद्द भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भाष्य केले आहे. (BJP-MNS alliance) ...
गावठाण विकासाच्या नावाखाली मध्य नाशकातील रस्ते फोडण्यामुळे नागरिक त्रस्त असतानाच त्याची सराफ बाजारातील पूर प्रश्न सोडवण्यासाठी दहीपूल (नेहरू चौक) परिसरातील रस्ते तब्बल पाच फूट खोल करण्यात येत आहे. अशाप्रकारचे स्मार्ट डिझाइन बघून महापालिकेचे आयुक्त कै ...
महापालिकेच्या सिटी लिंक या नव्या बस सेवेविषयी अप्रूप असल्याने प्रवाशांची संख्या वाढत असून त्यातच दीड दिवसात कंपनी लखपती झाली आहे. दिवसभरात साडे चार हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे. ...
कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी नाशकात दोन वर्षे मुदतवाढीचे संकेत दिले. नेमके काय घडणार, हे कळायला मार्ग नाही. पण यानिमित्ताने साडेचार वर्षांत काय झाले, याचा लेखाजोखा नाशिककरांसमोर आला. ...
नाशिक- गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या नाशिक महापालिकेच्या सीटी लींक म्हणजेच शहर बस सेवेला येत्या ८ जुलैस डबल बेल मिळणार असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभाचा सोहळा हेाणार आहे. ...
नाशिकरोड : धोंगडे नगर परिसरात गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले रस्ते व्यवस्थित न केल्यामुळे या खड्ड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि धोंगडे नगर मित्रमंडळाने वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध केला होता. त्याची दखल घेत प्रशासनाने रस्ते दुरुस्तीला सुरूवात केली ...