उच्च न्यायालयाने भंगार बाजार हटविण्याचे आदेश दिल्यानंतर मनपाने कारवाई केली खरी, परंतु त्यानंतर पुन्हा बाजार उभा राहत असताना मात्र प्रशासन सोयीने दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करणाऱ्या माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना ...
नाशिक : महापालिकेच्या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी अखेरीस मतदारयादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आहे, तर अंतिम मतदारयादी १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...
नाशिक : शहरात गेल्या काही वर्षांतील डेंग्यू रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली असून, नोव्हेंबरच्या आठवडाभरातच ६६ रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी या विषयावर लक्ष घातले असून, आरोग्य वैद्यकीय अधिकारी शासनाकडून मिळवण्यासाठी पाठ ...
राज्यात महाशिवराज्य आघाडीची तयारी सुरू झाल्यानंतर आता महापालिकेतदेखील सत्ता समीकरणाची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने या आधीच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना प्रवेश देऊन तयारी सुरू केली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून सिडको व अंबड भागांसह परिसरात डेंग्यूसदृश रु ग्णांच्या संख्ये वाढ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. परिसरातील बहुतांशी रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे समजते. ...
सराफ बाजारातील फुलबाजाराचे गणेशवाडीतील भाजी मंडईच्या जागेत स्थलांतर करण्यासाठी महापालिकेचे पथक गेल्यानंतर स्थलांतरित करण्यावरून विक्रेत्यातच दोन गट पडले आणि त्यातून झालेल्या हाणामारीत संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे हे जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला ...
भाजपात आधीच असलेली गटबाजी, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांना पक्षाने दणका दिल्यानंतर झालेली फाटाफूट आणि आता राज्यात सत्तेविषयी शंका असतानाच पक्षातील अंतर्गत खदखद बाहेर पडू लागली आहे. विशेषत: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी ती ...
सफाई कर्मचारी अनेक शासकीय सुविधांपासून वंचित असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सफाई कर्मचारी आयोगामार्फत राज्य शासनाला शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिली ...