लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

वडाळागावातील चार घरकुले सील - Marathi News | Four house seals in Wadalagaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावातील चार घरकुले सील

वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. ...

शेतकऱ्यांचा विरोध कायम - Marathi News | Farmers' opposition persisted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांचा विरोध कायम

मखमलाबाद येथील हरित विकास प्रकल्पाला शेतकºयांचा असलेला विरोध कायम असून, रविवारी झालेल्या बैठकीत विरोध करणाºया शेतकºयांची संख्या अधिक वाढल्याचा दावा करण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असून, शेतकरी यात पुरता अडकण्याची शक्यता असल्याने ...

मखमलाबादचा प्रश्न; शेतकऱ्यांची आज बैठक - Marathi News | Meeting of farmers today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबादचा प्रश्न; शेतकऱ्यांची आज बैठक

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित विकास प्रकल्प साकारण्यासाठी टीपी स्कीम जाहीर झाली असतानाच आता त्यास विरोध करण्यासाठी काही शेतकरी सरसावले आहेत. यासंदर्भात रविवारी (दि. १२) दुपारी शेतकऱ्यांची बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली ...

बड्या नेत्यांनी उदासिनता दाखवल्यानेच भाजपचा पोटनिवडणूकीत पराभव - Marathi News | BJP defeats by-election only because of big leaders showing indifference | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बड्या नेत्यांनी उदासिनता दाखवल्यानेच भाजपचा पोटनिवडणूकीत पराभव

तीन वर्षांपूर्वी शहरात भाजपची इतकी लाट होती की तीन आमदारांबरोबरच भाजपने महापालिकेत विक्रमी बहुमत मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणूकीतील राज्यातील अपयशाचा फटका सर्वत्र बसु लागला आहे. नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने एकसंघपणे काम केल ...

महिला बचत गटाची खिचडी शिजेल?  - Marathi News | Can a woman's savings group be worn? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला बचत गटाची खिचडी शिजेल? 

नाशिक महापालिकेच्या सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी देण्याची बाब उघडकीस आल्यानंतर या योजनेतील एकामागोमाग एक त्रुटी उघडकीस येऊन ठेकेदाराने या योजनेआड किती व कसे खिसे भरण्याचे पराक्रम केले त्याचे किस्से चवीने चघळले जात ...

शहरातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार - Marathi News | All the bridges in the city will have a structural audit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार

काही वर्षांपूर्वी महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने पुलांचे आॅडिट करण्याचा प्रयत्न केला असला तरी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शासनाच्या ब्रिज डिझाइन विभागाकडून स्ट्रक्चरल (संरचना) करण्याचा निर् ...

सोमवारी शहरात पाणीपुरवठा बंद - Marathi News | City closed water supply on Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोमवारी शहरात पाणीपुरवठा बंद

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संबंधित विविध कामे करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१३) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.१४) शहरात कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल. ...

नाशिकमध्येही भाजपाला 'महाविकास' पडली महागात; शिवसेनेनं जागा राखली, राष्ट्रवादीनं 'कमावली' - Marathi News | Madhukar Jadhav, Jagdish Pawar won in Nashik municipal polls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्येही भाजपाला 'महाविकास' पडली महागात; शिवसेनेनं जागा राखली, राष्ट्रवादीनं 'कमावली'

नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी आज झालेल्या पोटनिवडणकीत भाजपाला धक्का बसला असून महाविकास आघाडीचे अनुक्रमे मधुकर जाधव आणि जगदीश पवार हे निवडून आले. ...