नाशिक : १ एप्रिल म्हणजेच जणू जागतिक फसवणूक दिनच! या दिवशी खोटे मॅसेज टाकून फसवून गंमत केली जात असली तरी सध्या कोरोनामुळे देशभरात गांभिर्य आहे. त्यामुळे एप्रिल फुल कराल तर लॉकअपमध्ये जाल असा संदेश पोलीसांनी देताच नाशिकमधील बहुतांशी सोशल मिडीयावर त्याब ...
देवळाली कॅम्प : येथील वॉर्ड क्र. ८ मधील ओम साईराम सेवाभावी मंडळाच्या वतीने महापालिकेच्या बिटको रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ४१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. ...
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टी अथवा इतर मूलभूत कामकाजासाठी नागरिकांची नियमित गर्दी असते. मार्च महिन्यात घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांची अधिक गर्दी असते, परंतु कोरोना व्हायरसचा पादुर्भाव वाढू नये यासाठी नाग ...
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासनाने अधिक सजग होत विदेशातून आलेल्या ३६७ नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. ...
नाशिक- संचारबंदी च्या कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे. यासंदर्भात ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धर्मदाय रुग्णालये, वसतिगृहे व अन्य इमारतींमध्ये उपलब्ध बेड्स आणि अन्य सुविधांची चाचपणी केली असून, आपत्कालीन परिस्थितीत विलगीकरण कक्ष, भोजन वितरण प्रणाली अशा सेवांसाठी या इमारतींचा वा ...
नाशिक : विदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम कोरंटाइन केले जाते. मात्र, त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. त्यामुळे महापालिकेने त्यासाठी चांगली युक्ती शोधली असून, अशा व्यक्तीच्या घरावर ‘हे घर कोरंटाइनमध्ये आहे’, असे स्टिकर्स चिक ...