नाशिक : कोरोना हा अत्यंत गंभीर आजार. जगातील प्रगत देशांनी त्यापुढे हात टेकलेले असताना नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना चाचण्यांसाठी राजकीय पक्ष आणि नगरसेवकांनी पुढाकार घेतला. त्यात वावगेही नाही. मात्र, त्यातून वाढलेली राजकीय स्पर्धा, वाद-विवाद आ ...
पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वाडा कोसळून दुर्घटना घडल्याने महापालिकेने तातडीने दुर्घटनेची दखल घेत शहरातील एक हजारांहून अधिक धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या आहेत. अर्थात, कोरोना संसर्ग वाढत असताना अशा प्रकारे घरातून स्थलांतरित तरी कोठे होणार? असा प्रश्न ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ज्या पद्धतीने नियंत्रण आणण्याची गरज आहे, ते येताना तर दिसत नाहीच, उलट परस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. अशावेळी खरे तर पालक म्हणून महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी कामकाज करण्याची गरज असताना दुसर ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्तारूढ भाजपला मात्र नियंत्रण आणता येत नाही, असा ठपका ठेवत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश भेट देण्यात आले आणि फिट रा ...
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आणि विशेष करून मृत्युदर कमी करण्यासाठी शासन मान्य उपचार पद्धती करताना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्या चिकित्साप्रणालीचा वापर करता येईल तो करण्यासाठी कंबर कसली आहे. त्याअंतर्गत प्रतिबंधित क्षेत्रा ...
बाहेरून येणाऱ्यांसाठी रस्ते बंद आणि जुने नाशिककरांना मात्र रान मोकळे असेच एकूण चित्र या प्रतिबंधित क्षेत्रात दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी कठोरपणे अंमलात आणण्याचे आदेश ...
नाशिक : महापालिकेच्या शिक्षकांची अडकलेली रक्कम परत मिळत नाही म्हणून प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या मिळकती जप्त केल्यानंतर आता ही लढाई आरपार लढण्याची गरज असताना महापालिकेतील कारभारी संशयास्पदरीतीने थंडावले आणि या बॅँकेच्या मिळकती गहाणमुक्त करण्यासाठ ...