नाशिक महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, तसे पाहिले तर नाशिक शहर झपाट्याने वाढले शहराचा विकास होत असला तरी, शहरात त्यामानाने औद्योगिक क्षेत्र विकसित होताना दिसत नाही. ...
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर बांधलेल्या भाजीमंडईत पुन्हा एकदा भिकाºयांनी वास्तव्य केले आहे. ...
तब्बल बारा तास विक्रमी वेळेत चालेल्या महापालिकेच्या महासभेत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्यावरून तसेच महिला अन्य घटकांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यावरून वादळी चर्चा झाली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सादर केलेले दोन्ही प्रस्ताव फेटाळण्यात ...
नाशिक : गेल्या चार महिन्यांपासून शहरात गाजत असलेल्या नव्या मिळकती आणि मोकळ्या भूखंडावरील करवाढीचा मुद्दा अखेर निकाली निघाला असून, गुरुवारी (दि.१९) महापालिकेच्या महासभेत तब्बल सात तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेत सुमारे शंभर नगरसेवकांनी तोफ डागल्यानंतर कर ...
नाशिकरोड : शहरात हॉकर्स झोन पूर्णपणे तयार करण्यात आल्यानंतरच रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी. तोपर्यंत मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने चर्चेप्रसंगी केली. नाशिकरोड ...
सारडासर्कलपासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयातून पाच मिनिटांत अत्याधुुनिक हॅजेमेट बंबासह जवान घटनास्थळी पोहचले. तत्काळ जवानांनी दुकानामध्ये प्रवेश करुन गर्दी बाजूला करत रेस्क्यू आॅपरेशन दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरू क ...
नाशिक : शहरातील नव्या इमारतींबरोबरच मोकळ्या भूखंडावर लागू करण्यात आलेल्या करवाढीसंदर्भात गुरुवारी (दि.१९) होणाऱ्या विशेष महासभेत फैसला होण्याची शक्यता दिसत असली तरी भाजपाकडून टाळाटाळ सुरू आहे. विरोधकांनी सत्तारूढ पक्षाला गोंजारून ही करवाढ रद्दच करण्य ...
मुंढे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत वैद्यकिय अधिका-यांना हुसेन रुग्णालय प्रसूती प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. वैद्यकिय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी तत्काळ चौकशी अधिकारी म्हणून डॉ. प्रशांत शेटे यांची नियुक्ती केली. ...