महानगरपालिकेच्या नगरनियोजन विभागाने सिडकोतील सह्याद्रीनगर, अश्विन सेक्टर परिसरात अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावून येत्या पंधरा दिवसात खुलासा करण्याची मुदत दिली असून, त्यानंतर बेकायदेशीर बांधकामे पाडून टाकण्याची कारवाई करण ...
खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या नर्सरीपासून पुढील वर्ग सुरू केले खरे; परंतु विनाअनुदानित शाळा टिकणे कठीण असल्याने अखेरीस महापालिकेने या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या शाळांमधील सुमारे साडेतीनशे मुलांचा प ...
वडाळागावात भूमिगत गटारीवर अनधिकृत बांधण्यात करण्यात आल्यामुळे त्याची स्वच्छता करण्यात अडचणी येत असून, परिणामी त्यामुळेच अस्वच्छता व रोगराई पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कर्मचाऱ्यांवर दहशत आणि दडपण निर्माण करीत असल्याचा ठपका ठेवून एकत्र आलेल्या सर्व कर्मचारी संघटनांनी कृती समिती तयार केली, तसेच आयुक्तांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला. परंतु त्यानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच् ...
नाशिक : नूतनीकरणानंतर रखडलेला महाकवी कालिदास कलामंदिरचा लोकार्पण सोहळा अखेर कलावंतांच्या सादरीकरणातून होणार असून त्यासाठी पूर्वतयारी बैठक शनिवारी (दि. ११) पार पडली. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच लोकार्पण करण्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. ...
नाशिकरोड : परिसरात मनपा पाणीपट्टी वसुली विभागाकडून पाण्याची बिले देण्याबरोबर जुनाट बंद पडलेले पाणी मीटर बदलण्याबाबत रहिवाशांना नोटिसा देण्यात येत आहे. आतापर्यंत १७० जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. ...
नाशिक : जुने नाशिकमधील जुन्या तांबट गल्लीतील सुमारे पंधरा वाडे धोकादायक झाले असून, या वाड्यांमध्ये राहणारे वाडामालक व त्यांचे भाडेकरू मिळून सुमारे साठ कुटुंबांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याने गल्लीमध्ये सध्या शुकशुकाट पसरला आहे. मंगळवारच्या रात्र ...
वडाळागाव परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविणे शहरी आरोग्य विकास विभागासह महापालिकेच्या आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. वडाळागावात प्रत्येक घरामध्ये एक तरी रुग्ण थंडी-ताप, अंगदुखी, सांधेदुखीचा आढळून येतो तरीदेखील गावामध्ये साथीचे आजार पसरले नसल ...