महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कोणत्याही इमारतीत बांधकाम करण्यासाठी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला वेळेत मिळणे हे दुर्मीळ मानले जात असताना याच दलाच्या अधिकाºयाने निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी प्रचंड कार्यक्षमता दाखवली आणि सुमारे दोनशे फाइली हातावेगळ्या क ...
: कालिदास कलामंदिराची दरवाढ करताना आयुक्तांनी काही तरी गणित मांडले असणार ना, मग त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा नाशिकमध्ये नाटक बंद हाच एकमेव उपाय असल्याचे मत नाट्यकलावंत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. ...
रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप उभारण्यास परवानगी, त्यासाठी खड्डे खोदण्यास मनाई, त्याऐवजी मातीने भरलेल्या ड्रमचा वापर, अशा अनेक प्रकारच्या तरतुदी महापालिकेच्या गणेशोत्सवाच्या नियमावलीत आहे. ...
पांडवनगरी परिसरात काही इमारतींचे भूमिगत गटारीचे चे पाणी दुतर्फा वाहत असल्याने घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ...
महापालिकेच्या वतीने सिडको, सातपूर व पश्चिम या तीन विभागांसाठी मृत जनावरे उचलण्यासाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. परंतु वाहनचालकाव्यतिरिक्त एकही कर्मचारी या वाहनावर देण्यात आलेला नसल्याने मृत जनावरे उचलण्यासाठी अडचणी येत असल्याचे समजते. ...
महापालिकेच्या वतीने २००९ नंतरची बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्यात येणार असून ही सर्व धार्मिक स्थळे खुल्या जागेतील आहेत. एकूण ७१ धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी विश्व हिंदु परिषद तसेच मठ मंदिर समिती पाठपुरावा करीत आहे. ...
उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार उत्सव काळातील मंडपांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार अर्ज करताना मंडपाचा नकाशा सादर करावा लागणार असून तो महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून तपासून त्याला मान्यता घेतल्यानंतरच परवानगी दिली जाणार आहे. त्यातच रस्त्यांच्य ...