नाशिक : महापालिकेच्या गेल्या महासभेत बुधवारी (दि.१९) भाजपाचे गटनेते नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांनी शहर बससेवा महापालिकेने चालवावी, असा प्रस्ताव दिल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांवर केला होता. त्यांचा हा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शाहू खैर ...
गणेश विसर्जनानिमित्त महापालिकेच्या वतीने सहाही विभागांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव व गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावर्षीदेखील महापालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
येथील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक यांसह परिसरात काही दिवसांपासून दूषित व गढूळयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
जूनपासून गाजत असलेला कालिदास कलामंदिरच्या भाडेवाढीचा प्रश्न अखेरीस आयुक्तांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत सोडविला असला आणि भाडेवाढ रोखणे सहज शक्य असलेल्या लोकप्रतिनिधींनी सोयीस्कर भूमिका घेत मौन बाळगले असले तरी यामुळे रंगकर्मी, व्यावसायिक आणि पर्यायाने ...
‘कन्व्हर्जन’ सदरात ६१३.४ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे व तो खर्च केंद्र किंवा राज्य शासनाच्या अखत्यारितीतील मंडळांच्या निधीतून होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर कुठलेही आर्थिक संकट येणारे नाही. तसेच यापुर्वी केंद्र सरकारकडे पाठविलेल्या स्मा ...
नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर निशाणा साधता साधता भाजपाचीच केविलवाणी अवस्था घडून येत आहे. मुख्यमंत्र्यांचे दत्तक विधान लाभूनही व पूर्ण बहुमताची सत्ता असूनही भाजपा पदाधिकाऱ्यांनाच ती सत्ता आपली वाटत नसेल तर नाशिककरांना आपल्याच नशिबाला ...
महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरून सत्तारूढ आणि विरोधी गटांनी एकमेकांवर आरोप करीत बससेवेला कोणी समर्थन दिले किंवा विरोध केला यावरून भवती न भवती झाली खरी परंतु या मंथनातून वेगळाच मुद्द ...
कामगारनगर येथील गाजत असलेल्या स्वागत हाइट या इमारतीच्या उंचीचा प्रश्न सोडविण्यासाठी एक मजला पाडा अन्यथा पुढील महिन्यात संपूर्ण इमारतच पाडण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.२२) वॉक विथ कमिशनर कार्यक्रमात दिला. त्यामुळे रहिवाश ...