गेल्या अनेक वर्षांपासून शहरात आउटसोर्सिंगने साफ सफाई करण्यास विरोध होत असतानाही महापालिकेच्या वतीने आता निविदा मागविण्यात आल्या असून, त्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
शहरातील गंगापूर अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेचा १५ महिन्यांपासून फज्जा उडाला आहे. येथील ठेकेदाराने ठेका परवडत नसल्याचे कारण सांगत २०१७ मध्येच महापालिकेशी पत्रव्यवहार करून ठेका सोडला; ...
दिवाळीनिमित्त घराघरात होणाऱ्या साफसफाईमुळे इतर दिवसांच्या तुलनेत अधिकचा कचरा निघू लागल्याने महापालिकेच्या घंटागाडीने संकलित केल्या जाणाºया कचºयात वाढ होऊ लागली आहे. ...
काही दिवसांपूर्वी तपोवनात वॉकविथ कमिशनर कार्यक्रम असल्याने सलग चार दिवस साफसफाईचा घाट घातला, लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि आयुक्त येणार म्हणून दखल घेतली जाते, मग आयुक्त मुंढे काय आभाळातून पडले का? असा सवाल करीत संतप ...
महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, सुधारित नियमावलीतही छुपी भाडेवाढ दिसून येत आहे. कलावंत व नाट्यप्रेमी दोघांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. ...
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे अखेरीस विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मात्र, त्यांनी आपल्या गैरहजेरीत केलेल्या कामांचा आठ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे ते रजेवर न जाता दौºयावर गेल्याने अतिरिक्तकार्यभार अन्य कोणाकडे न देता आयुक्तांच्य ...
शहरात स्वाइन फ्लूमुळे पडणारे बळी आणि डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या याबाबत गेल्या आठवड्यात महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांची खरडपट्टी काढली परंतु त्याचा परिणाम प्रशासनावर झाल्याचे द ...