शहरात स्वाइन फ्लूचे प्रमाण घटत असले तरी चालू महिन्यात ७८ रुग्ण आढळले आहेत, तर ३२ जणांचा बळी गेला आहे. त्यात ८ जण हे महापालिका हद्दीतील असून उर्वरित २४ मृत हे महापालिका हद्दीबाहेरील असून, त्यात काही अहमदनगर जिल्ह्यातीलदेखील आहेत. ...
महापालिकेच्या घंटागाड्यांवरील ८०० कामगारांना यंदा दिवाळी बोनस नाकारण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीदेखील यासंदर्भात कायदा दाखवल्याने नाराज झालेल्या घंटागाडी कामगारांनी ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...
ऐन रोगराईचा काळ आणि महापालिका रुग्णालयांच्या दुरवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी २८ डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढली ...
येथील बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कच्या जागी सेंट्रल पार्क उभारण्यासाठी साडेनऊ कोटी रुपये व सातपूर येथील बसस्थानकासासाठी ५० लाख निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिष ...
शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकमधील कथडा भागात एका कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप ...
महापालिकेने चालू आर्थिक वर्षांपासून घरपट्टीचा आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली असल्याने पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या ६२ हजार मिळकतींना वाढीव घरपट्टीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे, परंतु त्याचबरोबर शेकडो इमारत किंवा घरमालकांनी घरपट्टी लागू करण्य ...
महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीचे गाळे लिलाव करताना ३३१ ठिकाणचे लिलाव तहकूब करण्यात आले असले तरी १३९ गाळ्यांच्या लिलावातूनच चार लाख रुपयांचे उत्पन्न वाढले आहे. गेल्यावर्षी महापालिकेला २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर यंदा २९ लाख १४ हजार रुपया ...