धार्मिक स्थळे बचाव कृती समितीच्या वतीने आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर शुक्रवारी रामायण या महापौर निवासस्थानी भाजपाच्या तीनही आमदारांची बैठक पार पडली. यावेळी कृती समितीच्या सदस्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर सोमवारी मुख्यमंत्री आणि आमदार ...
महापालिकेच्या वतीने विविध संस्थांना अनुदाने देण्यात येतात. परंतु त्यातून उभे राहणारे वाद लक्षात घेता, त्यावर धोरण ठरले पाहिजे, अशी चर्चा गुरुवारी (दि. ७) महासभेत झाली. त्यानुसार आता धोरण ठरविले जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. ...
वर्दळीच्या ंिठकाणी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजीबाजारामुळे झालेली वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न निर्माण होत असल्याने अपघाताला निमंत्रण देणारा पांडवनगरी येथील अनधिकृत भाजीबाजार केव्हा हटविण्यात येणार याबाबत स्थानिकांकडून विचारणा केली जात आहे. ...
नाशिक महापालिकेतील काँग्रेस गटनेता नियुक्तीचा विषय स्थगित ठेवून महापौरांनी विपक्षातील मतभेदांना खतपाणी घालण्याचे काम केले. परंतु एकीकडे खुद्द त्यांच्याच भाजपात मत व मनभेदांचे कारंजे उडत असताना महापौरांनी परपक्षाच्या राजकारणात स्वारस्याची हिस्सेदारी क ...
घंटागाडी आणि पेस्ट कंट्रोल या ठेक्याबाबत नगरसेवक कधीही समाधनी नसतात. विशेषत: घंटागाडीचा एकदा एका स्थायी समितीने तीन वर्षांसाठी ठेका दिला की पुढिल वर्षी येणाने नवनियुक्त समिती सदस्य ठेकेदाराचा कालवधी खंडीत करून तो रद करण्याची मागणी करतात ही मोठी परंपर ...
महापालिकेने बससेवा सुरू करण्यासाठी खासगी ठेकेदारासाठी निविदा मागविल्या आहेत. मात्र, दि. ११ मार्च त्याची अखेरची मुदत असून, त्यानंतरही निविदा उघडल्यास मंजुरीसाठी कालावधी लागणार असून, त्यातच सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता झाल्यास बससेवेच्या कामांना ...
गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या करारासाठी अखेर महापालिकेने पुन्हा एकदा कमीपणा घेत जलसंपदा विभागाला कागदपत्रे सादर केली आहेत त्यानंतर आता हा करार मार्गी लागण्याची शक्यता आहे. ...