महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून, महापालिकेचा महसूल बुडविणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान सुमारे १८० नागरिकांना जप्ती वॉरंट बजावण्यात ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांवर असून, त्यावर देखरेख ठेवण्याचे काम प्रशासनाचे असले तरी, या आचारसंहितेच्या आड थेट व्यावसायिकांना त्यांचा व्यवसायच बंद करण्याच्या अटी, शर्ती पोलीस व महाप ...
राज्यातील सर्व शहरांसाठी समान बांधकाम नियमावली करण्याच्या नावाखाली राज्य शासनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिकवर घाला घातला असून, चटई क्षेत्रात घट, पार्किंगमध्ये वाढ तसेच अॅमेनिटीज स्पेसमध्येदेखील वेगळे नियम लागू केल्याने बांधकाम व्यावस ...
महापालिकेची मासिक महासभा येत्या २० मार्च रोजी होणार आहे. तथापि, आचारसंहिता लागू असल्याने त्यात कोणत्याही प्रकारचे निर्णय घेता येणार नसल्याने सभा म्हणजे केवळ उपचार ठरणार आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तकरण्यासंदर्भात विभागीय आयुक्तच निर्णय घेणार असून, यासंदर्भातील उच्च न्यायालयाचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत. ...
आता वसंत व्याख्यानमालेला अनुदान मिळाले नाही या वरून वाद गाजत असला तरी कोणत्याही संस्थेला अनुदान द्यावे किंवा नाही हा पूर्णत: महापालिकेचा स्वेच्छाधिकाराचा भाग आहे. म्हणजेच अनुदानासाठी अर्ज केल्यानंतर महापालिकेने तो स्किारलाच पाहिजे असे नाही. ...
नाशिक - राज्य शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शहरांसाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. मात्र त्यात नाशिकवर मोठ्या प्रमाणात अन्याय केल्याची भावना नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. विशेषत: चटई क्षेत्र घटविण ...