महापालिकेच्या ई-कनेक्ट अॅपवर आत्तापर्यंत दाखल तक्रारींचे ९९ टक्के निराकरण झाले आहे. कोणत्याही तक्रारींवर महापालिका जलद कारवाई करते, परंतु तरीही नागरिकांची भूमिका सकारात्मक नसते. ...
हस्तांतरणीय विकास हक्क म्हणजेच टीडीआरचा वापर कमी रुंदीच्या अचानक बंद करण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांपासून छोट्या भूखंडांवरील घरांचा विकास ठप्प झाला आहे. महापालिकेने कपाटकोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचा पर्याय शोधला त्यासंदर्भातील प्रस्ताव दाखल झ ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रस्ता दुभाजकामध्ये लावलेल्या मोठ्या मार्गदर्शक फलकाच्या खांबाचे फाउंडेशनचे प्लेट लावलेले तीन नटबोल्ट अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याने इतर नटबोल्ट ढिले झाले आहेत. ...
महापालिकेच्या राजीव गांधी भवनात काम करणाऱ्या वीस सफाई कामगारांच्या हजेरीसाठी जागा मिळत नसल्याने तिसऱ्या मजल्यावरील महिलांच्या प्रसाधनगृहातच भांडार आणि हजेरी शेड तयार करण्यात आले, ...
महाापालिकेच्या वतीने अर्जदाराकडून मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्यावर अर्जाचा ट्रॅक दाखवणारे एसएमएस देखील पाठविले जातील. त्यामुळे अर्ज विभागीय आयुक्तांकडे गेला तेथून मंजुर होऊन परत आला या सर्वच बाबतीतील माहिती अर्जदाराला मिळू शकेल. ...
महापालिका हद्दीतील तीन ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देऊन तीन वर्षे झाले, परंतु हे कामच होत नसल्याच्या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त देताच प्रशासनाने घाईघाईने संबंधित एजन्सीकडून अहवाल मागवून घेतला. ...
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. मार्चअखेर असल्यामुळे आत्तापर्यंत ४२ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, २५ मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. ...