वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाहतुकीचा रस्ता लोखंडी पाइप लावून काही युवकांनी बंद केला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस गैरसोय होत असल्याची तक्रार केली आहे. महापालिकेचा रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणाला आहे? ...
शहरात स्वाइन फ्लूचा कहर सुरूच असून, आता सहावा संशयित रुग्ण दगावला आहे. आतापर्यंत १२८ जणांना लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
महापालिकेत एका कर्मचाºयाकडे केवळ अर्ज घेण्याचे काम तर एका खिडकीवर केवळ अर्ज वितरणाचे काम.. काही ठिकाणी लिपिक आरामात आणि शिपाईच करतात काम.. हे सर्व प्रकार आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दौºयात आढळल्याने आता आयुक्तांनी सर्व खाते प्रमुखांना आढावा घेण्यास ...
राज्य शासनाच्या वतीने सर्व शहरांसाठी एकसारखी नियमावली तयार करण्यात आली असली तरी ती नाशिककरांवर अन्याय करणारी आहेच, परंतु अनेक तरतुदी अव्यवहार्यदेखील आहेत, अशा प्रकारची मते नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी सप्रमाण नगररचना विभागाच्या सहायक ...
शहरात भटक्या श्वानांची संख्या शेकडोने असतानाच दुसरीकडे चांगल्या जातीचे श्वान पालणाचा छंद वाढत चालला आहे. असे असले तरी महापालिकेत फक्त दीड हजार पाळीव श्वानांचीच नोंद झाली आहे. ...
झाडांचा पालापाचोळा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही वापर करणे, गोदावरी नदीत वाहने धुऊन नदीपात्र दूषित करणे, उघड्यावर लघुशंका करणे, दुर्गंधी पसरविणे अशा बेशिस्त नागरिकांवर पंचवटी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थाप ...
भारतनगरमधील सुमारे दहा एकर महापालिकेची मालिकेची जागेवरील अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण महापालिकेचे अतिक्र मण निर्मूलन विभाग केव्हा काढणार आहे. तसेच मनपाची मालकीची जागा मोकळा श्वास केव्हा घेणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ...