लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

१८२ मिळकतींचा अनधिकृत वापर - Marathi News |  182 Unauthorized use of income | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१८२ मिळकतींचा अनधिकृत वापर

ज्या जनहित याचिकेच्या आधारे महापालिकेने शहरातील सुमारे साडेतीनशे सामाजिक उपक्रम चालणाऱ्या तसेच अन्य व्यावसायिक मिळकती सील केल्या, त्या याचिकेवर सोमवारी (दि.३) उच्च न्यायालयात सुनावणी होणार ...

मनपाच्या अहवालाअभावी रखडले गावठाण क्लस्टर - Marathi News | Due to lack of report of Municipal Corporation, the Ropede Gaothan cluster | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या अहवालाअभावी रखडले गावठाण क्लस्टर

शहरातील गावठाणांचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी महापालिकेकडून वाढीव चटई क्षेत्र दिल्यास होणाऱ्या आघातांचा, परिणामांचा अहवाल सादर करण्यास गेल्या वर्षी सांगितले होते. ...

मिळकतींच्या भाडेवाढीवरून वाद पेटण्याची शक्यता! - Marathi News |  Chances of raising excise duty on fare hikes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिळकतींच्या भाडेवाढीवरून वाद पेटण्याची शक्यता!

महापालिकेच्या समाजमंदिरांसारख्या मिळकतींपासून व्यापारी संकुलातील गाळ्यांपर्यंत सर्वच मिळकतींना रेडीरेकनरच्या आठ टक्के भाडे आकारणीच्या प्रस्तावित धोरणामुळे वातावरण पेटण्याची शक्यता आहे. ...

संतप्त महिलांचा व्हॉल्वमनला घेराव - Marathi News |  Females of Violent Women Violence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतप्त महिलांचा व्हॉल्वमनला घेराव

वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या सदिच्छानगर परिसरात पुन्हा अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ...

कृत्रिम पाणीटंचाई; मनपा आयुक्तांना निवेदन - Marathi News |  Artificial water shortage; Appeal to Municipal Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृत्रिम पाणीटंचाई; मनपा आयुक्तांना निवेदन

प्रभाग क्रमांक तीसमधील संस्कृती अव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये अत्यंत कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत असून, स्वखर्चाने पाणी आणावे लागत आहे. ...

शिवनगर, बजरंगनगर मूलभूत सुविधांपासून वंचित - Marathi News |  Shivnagar, Bajranganagar deprived of basic amenities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवनगर, बजरंगनगर मूलभूत सुविधांपासून वंचित

गंगापूररोडवरील आनंदवली गावातील शिवनगर, बजरंगनगर या वसाहती अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त झाल्या आहेत. या वसाहती ३५ वर्षांपासून गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने काहींना घरपट्टी लागू आहे ...

नाशिकमध्ये मोबाईल टॉवरसाठी महापालिकेसमोर भाजयुमोचे उपोषण - Marathi News | BJYM's fasting rally in front of the municipal corporation for mobile towers in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मोबाईल टॉवरसाठी महापालिकेसमोर भाजयुमोचे उपोषण

नाशिक- अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. परंतु आता इंटरनेट किंवा मोबाईल रेंज ही चौथी गरज निर्माण झाली आहे. शहरातील सातपुर भागातील काही ठिकाणी मोबाईल टॉवरचा अभाव असल्याने तेथील नागरीकांना मोठी अडचण होत आहे. त्यामुळे ही चौथी मुलभूत गर ...

शहरात आता टॅँकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News |  Water supply through tankers now in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात आता टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

गंगापूर, दारणा आणि आता मुकणे अशा तीन धरणांतून पाच हजार दशलक्षघनफूट असलेल्या नाशिक शहराला आता टॅँकरची गरज भासू लागली असून अनेक प्रभागांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ...