नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने शहर बस वाहतूक सेवा ताब्यात घेण्याचे ठरवले असतानाच आता मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ मेट्रोसारखे खर्चिक प्रकल्प राबव ...
नाशिक- सण आणि उत्सव जशी या देशाची आणि समाजाची परंपरा आहे, तशीच नाशिक शहराला एक शहर म्हणून देखील परंपरा आहे. शहरात पावसाळ्या आला की पुन्हा स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यु सारखे जोड साथीचे रोग येतात. त्यातून शेकडोंना लागण काहींचा मृत्यू मग नागरीकांचा महापालि ...
शहरात स्मार्ट पार्किंग करताना अनेक ठिकाणी व्यापारी संकुले आणि दुकानांसमोरील जागा निवडण्यात आल्या असून, त्यामुळे अनेक संकुलांच्या फ्रंट मार्जीनवरच गंडांतर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातील मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना फ्री पार्किंग देण्याची सक्ती करत ...
दिंडोरीरोडवरील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील एका खासगी जागेत महापालिकेची कुठली परवानगी न घेता अनधिकृतपणे सुमारे २५ ते ३० दुकानांचे केलेले बांधकाम महापालिकेच्या अतिक्र मण विरोधी पथकाने शुक्रवार (दि.१२) दुपारी उद््ध्वस्त केले आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक अखेरीस जाहीर झाली असून, येत्या गुरुवारी म्हणजेच १८ जुलैस निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्तांनी महापालिकेला याबाबत कळवले असून, सोमवारपासून (दि.१५) अर्ज वितरण सुरू होणार आहे. ...
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक अखेरीस जाहिर झाली असून येत्या गुरूवारी म्हणजेच १८ जुलैस निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्तांनी महापालिकेला याबाबत कळवले असून सोमवारपासून अर्ज वितरण सुरू होणार आहे. ...
नाशिक- शहरात स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले असून सात महिन्यात शहरात १० तर जिल्ह्यात एकुण ३५ जणांचा मृत्यू झाल्याने शासकिय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाच्या साथ रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली तर दुसरीकडे महापौर रंजन ...
शहरात गेल्या सात महिन्यांत दीडशे स्वाइन फ्लू रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यातील एक बळी तर आता जुलै महिन्यात गेला असून, त्यामुळे राज्यात नाशिकमधील साथीच्या रोगांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे एक पथक शुक्र ...