पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात उद्भवणाऱ्या ‘स्वाइन फ्लू’ या आजाराची रुग्णसंख्या तब्बल १५० झाली आहे. शहरासह जिल्ह्यात वाढत्या ‘स्वाइन-फ्लू’च्या प्रादुर्भावाबद्दल राज्यस्तरावर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच शहरात वैद्यकीय व्याव ...
शहरी भागासह जिल्ह्यातही स्वाईन-फ्ल्यू या आजाराने डोके वर काढले आहे. या सात महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३५ व्यक्ती या आजाराने दगावल्याने या आजाराची स्थिती गंभीर होत चालल्याचे दिसून येते ...
सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने शहरात टायर्ड बेस मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याचे ‘महामेट्रो निओ’ असे नामकरण करण्यात आले असून, हा प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासाठी खास तयारी सुरू असून, शहरवासीयांसाठी लवकर ...
शहर स्मार्ट करण्यासाठी करण्यात आलेल्या करारानुसार महापालिकेची कोणतीही मिळकत स्मार्ट सिटी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येणार नाही तसेच महापालिकेच्या मिळकतीवर जे काही उत्पन्न मिळेल ते याच पालकसंस्थेच्या मालकीचे असेल असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले असताना ...
वडाळागावात महापालिकेची उर्दू शाळा आहे की कोंडवाडा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या शाळेतील वर्गांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय होत आहे. महापालिकेच्या या कारभाराबद्दल पालक वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त ...
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचे अनुकरण करण्यात आले आणि पाच शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु नियोजनाचा अभाव, आर्थिक तरतूद नाही आणि पालकांची आर्थिक क्षमता नसल्याने पाचपैकी दोन श ...
प्रभाग क्रमांक २८ मधील शुभम पार्कपासून उमा पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर मनपाच्या वतीने मुरूम व कच टाकण्याचे काम सुरू असताना एका नागरिकाने जागेचा हक्क सांगत स्वत:च्या डोक्यात दगड मारत दुखापत करून घेतल्याचा प्रकार घडला असून, काहीकाळ तणावाचे वातावरण निर् ...
कृत्रिम पाणीटंचाईची दखल घेत मनपा सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमवेत पाथर्र्डी फाटा येथील जलकुंभाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. ...