लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कालिदास कलामंदिरात खानपान टाळण्याच्या उद्देशाने कंपन्यांचे गॅदरिंग, शालेय स्नेहसंमेलने, दिवसभराच्या व्यावसायिक कार्यशाळा बंद करण्यात आल्याने उत्पन्न बुडत आहे. तसेच कालिदासला लागूनच असलेले महात्मा फुले कलादालन, तर वर्षभरात तीन-चार कार्यक्रम वगळता वर्ष ...
पावसाळ्यामध्ये सिडको भागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून, पावसाने उघडीप दिल्यानंतरही महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागातील अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत या कारणावरून सोमवारी (दि.२६) संतप्त झालेल्या सिडको कॉँग्रेसच्या पदाधि ...
दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयाच्या गच्चीवर बसविण्यात येणारे सोलरचे साहित्य अंध-अपंगांसाठी असलेल्या लिफ्टमधून वाहून नेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाचे भाडे किंवा अर्धे भाडेच कापून घेण्याचा नियम आहे. मग नाशिकमध्येच वेगळा नियम का ? असा कलाकाराला पडलेला प्रश्न आहे. हा नुकसानकारक नियम त्वरीत बदलावा, हीच कलाकारांची मागणी आहे. ...
ज्या भागात ले-आउट पाडून घरे बांधली गेली आणि लोकही राहण्यास आले आहेत तेथे ५० टक्के लोकवस्ती नाही म्हणून साधे खडीचे रस्तेही तयार करणाऱ्या मनपाने आता मात्र गोदावरीच्या सर्व शेत आणि माळरान असताना ३२ कोटी रुपयांचा पूल बांधण्याचे घाटत असून, त्यामुळे संशयाच ...
गतवर्षी सुधारित नियमावली लागू केल्यापासून नाट्य व्यावासायिक, हौशी रंगकर्मी, नाट्य परिषदेपासून ते कलाकारांपर्यंत असे नाट्य वर्तुळातील बहुतांश घटक या नियमावलीबाबत नाराज आहेत. ...
सामनगावरोड शासकीय तंत्रनिकेतन शेजारील घरकुल योजना इमारतीमध्ये घंटागाडी केरकचरा संकलित करण्यासाठी येत नसल्याने संतप्त महिला रहिवाशांनी शुक्रवारी दुपारी घंटागाडी अडवून मनपा प्रशासनाचा निषेध केला. ...