लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

कालीदास कलामंदिराच्या नियमावलीवर नाशिक महापालिकेचे माघारी नाट्य - Marathi News | Nashik Municipal Corporation's Drama on the Kalidas Kalamandir Manual | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कालीदास कलामंदिराच्या नियमावलीवर नाशिक महापालिकेचे माघारी नाट्य

नाशिक- कोणत्याही शहराची ओळख केवळ सिमेंटच्या जंगलामुळे होत नाही तर त्या ठिकाणी राहणाऱ्या समाज धुरीण, कलावंत आणि क्रीडापटूंमुळे होत असते असे म्हणतात, परंतु हे वाक्य इतके गुळगूळीत झाले आहे की नाशिक महापालिका ते मानण्यास तयार नाही. समाज मंदिरे, व्यायामशा ...

वृक्षप्राधिकरण समितीची पुनर्रचना - Marathi News |  Reorganization of the Tree Authorization Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्षप्राधिकरण समितीची पुनर्रचना

वृक्षप्राधिकरण समितीची अखेरीस महापालिकेने फेररचना केली असून, त्यात चार नगरसेवकांची नियुक्ती केली आहे. यात अजिंक्य साने, संगीता गायकवाड, नीलेश ठाकरे या भाजपाच्या, तर श्यामकुमार साबळे या शिवसेना नगरसेवकाची निवड करण्यात आली आहे. ...

सकाळच्या सत्रात भाड्यात कपात ! - Marathi News |  Morning session rentals reduced! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सकाळच्या सत्रात भाड्यात कपात !

कालिदास कलामंदिराच्या प्रस्तावित नियमावलीत सकाळ आणि प्रथम सत्र यांना विभागण्यात आले असून, सकाळच्या सत्रातील दरांमध्ये घट करण्यात आली असून, महात्मा फुले कलादालनाचे दर निम्मे करण्यात आले आहेत. ...

प्लॅस्टिक बॅग तयार करणाऱ्या कंपनीवर छापा - Marathi News |  Print a plastic bag maker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिक बॅग तयार करणाऱ्या कंपनीवर छापा

मनपा नाशिकरोड घनकचरा विभाग व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे अंबड एमआयडीसीतील प्लॅस्टिकच्या नॉन ओवन बॅग तयार करणाºया साई प्रॉड््क्ट कंपनीवर छापा मारून सुमारे चार टन प्लॅस्टिकच्या बॅगा जप्त करून कंपनीला सील केले. ...

महापालिकेचा आर्थिक सहभाग गुलदस्त्यातच - Marathi News |  The financial participation of the municipality lies in the bouquet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचा आर्थिक सहभाग गुलदस्त्यातच

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने तातडीने भारतातील पहिली टायर बेस्ड मेट्रो बससेवेला हिरवा कंदील दिला आहे. आता या सेवेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला जाणार आहे. ...

लंडन पॅलेसवर महापालिकेचा हातोडा! - Marathi News |  Municipal hammer at London Palace! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लंडन पॅलेसवर महापालिकेचा हातोडा!

अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यासाठी चित्रपटात शोभावे असे सेट उभारल्याने चर्चेत असलेल्या पंचवटीतील चव्हाणनगरच्या समोर असलेले ‘लंडन पॅलेस’ महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि.२८) दुपारी जमीनदोस्त केले. अनेक प्रकारे दबाव आल्यानंत ...

‘कालिदास’ डिपॉझिट जप्तीचा निर्णय अखेर रद्द! - Marathi News |  'Kalidas' deposit seizure finally canceled! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कालिदास’ डिपॉझिट जप्तीचा निर्णय अखेर रद्द!

‘लोकमत’ने गत आठवडाभरापासून लावलेल्या ‘नूतनीकरण अन् खच्चीकरण’ या वृत्तमालिकेची दखल घेत कार्यक्रम रद्द झाल्यास आयोजकांनी भरलेली संपूर्ण अनामत रक्कम (डिपॉझिट) परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मनपा दिव्यांगांना देणार स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण - Marathi News |  Municipal corporation will provide training for competitive exams | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा दिव्यांगांना देणार स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण

दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणाऱ्या महापालिकेने आता स्पर्धा परीक्षकांसाठीदेखील त्यांना प्रशिक्षण देण्याची अभिनव योजना आखली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना राजीव गांधी भवनात तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...