नाशिक : मालेगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून वाळूने भरलेल्या दहा ट्रक पळवून नेण्याच्या घटनेवर तीन दिवसांनंतरही महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी विश्वास ठेवायला तयार नसून, मालेगावातून पळालेल्या या गाड्या जिल्ह्यातील अन्य मार्गावरील जागरूक महसूल व ...
मुस्लीम धर्मीयांसाठी काम करणारे मौलाना सज्जाद नोमानी यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून दंड न भरताच पळवून नेलेल्या वाळूच्या १० ट्रक शोधण्यासाठी महसूल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. अंमळनेर, जि. जळगाव येथील ...
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे उत्तर माहाराष्ट्र लिंगायात संघर्ष समितीने स्वागतकेलेअसूनमंगळवारी (दि.20) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात ...
बांधकामासाठी खरेदी केलेल्या वाळूचे पंचनामे करून त्यावर पाच पट दंड आकारणी करण्याच्या नाशिक तहसीलदारांच्या निर्णयाविरुद्ध शहरातील बांधकाम व्यावसायिक एकवटले असून, शुक्रवारी त्यांनी आपल्याकडील वाळू खरेदीच्या पावत्या, वाळू साठ्याचे छायाचित्रांचे पुराव्याच ...
ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ग्राहकांना फारशी माहिती नसल्याने फसवणूक झाल्यावर काय करावे? याबाबत असलेल्या अज्ञानामुळे तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत नाही. ग्राहकांना उत्पादन व बाजारपेठेबाबत साक्षरता यावी यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ग्राहक संरक्षण क ...
नाशिक : सेतू केंद्रात नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांवर आधारित तयार असलेले सुमारे साडेपाच हजार दाखल्यांवर महसूल अधिकाºयांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने सदरचे दाखले तसेच पडून असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ...
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने घेतला. ...