लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
50th Anniversary of Moon Landing : तिमिरामधल्या शतावधी तारका ! - Marathi News | 50th Anniversary of Moon Landing: Womens in spaceship ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :50th Anniversary of Moon Landing : तिमिरामधल्या शतावधी तारका !

घर, मूलबाळ सांभाळत अंगणवाडी ते अंतराळ भरारी घेत महिला पारंपरिक वहिवाट सोडून विविध क्षेत्रांत पाऊल टाकत आहेत. ...

चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या नील आर्मस्ट्राँगचे इतर पराक्रमही करतील थक्क! - Marathi News | 50th Anniversary of Moon Landing: How Neil Armstrong was Selected for the Apollo 11 Mission | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या नील आर्मस्ट्राँगचे इतर पराक्रमही करतील थक्क!

आर्मस्ट्राँग यांनी आपल्या १६ व्या वाढदिवशीच स्टुडण्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळविले होते आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये स्वत: विमान उडविले होते. ...

अंतराळात सर्वप्रथम भोजन करणारा अन् ते पचवून दाखवणारा वीर! - Marathi News | 50th Anniversary moon landing : Astronaut John Glenn Was First Person to Eat in Space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळात सर्वप्रथम भोजन करणारा अन् ते पचवून दाखवणारा वीर!

अंतराळात भारहीनता असल्यामुळे अन्न खाता येईल की नाही, खाल्ले तर ते पचविता येईल का नाही, हा मोठा आव्हानात्मक प्रश्न होता. ...

चंद्रावर स्वारीची पन्नाशी : चक्क 'नासा'चा कमांडरही यानाला लिंबू लटकवतो तेव्हा... - Marathi News | When the lemon is hanged to spaceflight by NASA's Commander | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर स्वारीची पन्नाशी : चक्क 'नासा'चा कमांडरही यानाला लिंबू लटकवतो तेव्हा...

भारतात लिंबू -मिरचीचा वापर खाद्यपदार्थांशिवाय जादूटोण्यासाठीही केला जातो. ...

अरे बाप रे, चंद्रावर जाऊन आलेल्यांपैकी कुणाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, तर कुणी मनोरुग्ण! - Marathi News | 50th Anniversary of Moon Landing: Someone's family is devastated and some are became mentally ill | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे बाप रे, चंद्रावर जाऊन आलेल्यांपैकी कुणाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, तर कुणी मनोरुग्ण!

चंद्रावर पाऊल ठेवणारे सर्वांत तरुण अंतराळवीर चार्ली ड्यूक यांच्या कुटुंबाला त्यांच्याशी जमवून घेणे कठीण झाले होते. ...

50th Anniversary of Moon Landing : चंद्रावरील पहिल्या पावलाची पन्नाशी - Marathi News | 50 years of Moon Landing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :50th Anniversary of Moon Landing : चंद्रावरील पहिल्या पावलाची पन्नाशी

अपोलो ११ या अवकाशयानाने फ्लोरिडातील केप केनेडी स्पेस सेंटर येथून १६ जुलै १९६९ रोजी चंद्राच्या दिशेने झेप घेतली. ...

पन्नास वर्षांपूर्वी चंद्राकडे पहिल्यांदा झेपावलेले नासाचे यान; पाहा रोमांचकारी फोटो - Marathi News | fifty years ago NASA started journey of moon; See thrilling photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पन्नास वर्षांपूर्वी चंद्राकडे पहिल्यांदा झेपावलेले नासाचे यान; पाहा रोमांचकारी फोटो

सूर्याच्या जवळून गेलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, आश्चर्यकारक आणि अद्भूत फोटो! - Marathi News | NASA releases stunning image of ISS crossing in front of the sun | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सूर्याच्या जवळून गेलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, आश्चर्यकारक आणि अद्भूत फोटो!

एक तर सूर्याचा हा विशाल फोटो अद्भूत आहेच, सोबतच या फोटोची खासियत म्हणजे सूर्याजवळून जाणारं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. ...