नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Large asteroid to pass by earth : लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळत आहे. या उल्कापिंडाचा पृथ्वीवर कसा परिणाम होणार याबाबत नासाच्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. ...
First Audio of Mars wind : नासाच्या (NASA) रोवरने (Mars rover) मंगळ ग्रहावरील हवेचा आवाज पहिल्यांदा रेकॉर्ड केला आहे. रोवरने नासाला या हवेच्या आजावाचा ऑडिओ पाठवला आहे. ...
झाडे नष्ट झालीत तर ऑक्सीजनचं उत्पादन कमी होईल. क्रिस रीनहार्ड सांगतात की, ही कमतरता फारच भयावह असेल. ऑक्सीजनचं प्रमाण वर्तमानापेक्षा लाखो पटीने आणखी खाली येईल. ...
Nagpur News मंगळावर ‘नासा’चे ‘पर्सिव्हरेन्स रोव्हर’ उतरले आणि एक इतिहास घडताना जगाने पाहिला. नागपूरशी नाळ जुळलेली २३ वर्षीय मोहिनी जोधपूरकर हिला प्रत्यक्ष ‘नासा’त राहून या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. ...
Worlds first space hotel to be build in space : आंतराळात तयार होत असलेल्या या हॉटेलमध्ये लोकांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात अनेक रेस्टॉरंट, हेल्थ स्पा, सिनेमा हॉल यांचा समावेश आहे. ...