अंतराळात तयार होतंय जगातलं पहिलं हॉटेल; थिएटर, रेस्टॉरट अन् ४०० पाहूण्यांना मिळणार सुविधा, पाहा फोटो
Published: March 2, 2021 06:17 PM | Updated: March 2, 2021 06:32 PM
Worlds first space hotel to be build in space : आंतराळात तयार होत असलेल्या या हॉटेलमध्ये लोकांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात अनेक रेस्टॉरंट, हेल्थ स्पा, सिनेमा हॉल यांचा समावेश आहे.