म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Uric Acid Removal Food : रक्तातील साखर नियंत्रित करण्यास, कर्करोगाचा धोका कमी करण्यास, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, वजन कमी करण्यास, यकृताचे कार्य सुधारण्यास, त्वचेचे आजार टाळण्यास आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. ...
Hair Fall Stop Solution : मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा साखर कमी खाण्याचा सल्ला दिला जातो, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जास्त साखरेचे सेवन केल्याने तुमचे केस गळू लागतात ...
Contraception and Preventing Pregnancy : नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अभ्यासानुसार गर्भनिरोधक गोळी एका नव्या स्वरुपात उपलब्ध होऊ शकेल, अशी चिन्हं आहेत. ...