लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
नासाचे स्पेस एक्स लाँच; 9 वर्षांनंतर अमेरिकेचे अंतराळवीर अंतराळात - Marathi News | NASA's Space X launch; 9 years after the American astronaut into space hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाचे स्पेस एक्स लाँच; 9 वर्षांनंतर अमेरिकेचे अंतराळवीर अंतराळात

फ्लोरिडा : अमेरिकी अंतराळ संस्था नासाने ९ वर्षांनंतर इतिहास रचला आहे. फ्लोरिडाच्या केप कनवरल येथील जॉन एफ केनेडी स्पेस ... ...

दहा वर्षांनंतर ‘नासा’ची पहिली अंतराळ मोहीम; दोन अंतराळवीरांसह ‘स्पेस एक्स’ झेपावणार - Marathi News | NASA's first space mission in ten years; Space X will be launched with two astronauts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहा वर्षांनंतर ‘नासा’ची पहिली अंतराळ मोहीम; दोन अंतराळवीरांसह ‘स्पेस एक्स’ झेपावणार

फ्लोरिडास्थित अंतराळयान प्रक्षेपणस्थळाहून अमेरिकन अंतराळवीर पुन्हा एकदा अंतराळ मोहिमेवर जाणार असून नासा आणि अंतराळ कार्यक्रमासाठी हा अद्भुत क्षण आहे. ...

नासानं दिला धोक्याचा इशारा; पृथ्वीकडे सरकतायत चार नवीन लघुग्रह - Marathi News | NASA warns of danger; Four new asteroids moving toward Earth vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासानं दिला धोक्याचा इशारा; पृथ्वीकडे सरकतायत चार नवीन लघुग्रह

2020 FK हा सर्वात लहान लघुग्रह आहे, ज्याचा व्यास फक्त 43 फूट आहे. तो ताशी 37 हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. ...

सूर्यापेक्षा हजार पटीने मोठ्या ताऱ्याचा होणार विस्फोट, पृथ्वीवरूनही बघता येईल हा अद्भुत नजारा! - Marathi News | A Dying Star One Thousand Times Bigger Than The Sun Could Soon Explode | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सूर्यापेक्षा हजार पटीने मोठ्या ताऱ्याचा होणार विस्फोट, पृथ्वीवरूनही बघता येईल हा अद्भुत नजारा!

आकाशगंगेतील सर्वात चमकदार ताऱ्यांपैकी एक बीटलग्यूज आता आपली चमक हरवत आहे. बीटलग्यूज हा लाल रंगाचा तारा आहे जो आरोयन आकाशगंगेचा भाग आहे. ...

NASA : व्वा...! अंतराळातून खूपच सुंदर दिसतो आपला महान भारत; नासाने टिपले छायाचित्र - Marathi News | Wow...! Our India looks very beautiful from space; Photo taken by NASA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NASA : व्वा...! अंतराळातून खूपच सुंदर दिसतो आपला महान भारत; नासाने टिपले छायाचित्र

NASA : भारतातील बेटे आणि समुद्रकिनाऱ्याचे फोटो नासाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध केले. ...

लय भारी! नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याने शोधला दोन सूर्य असलेला ग्रह  - Marathi News | 17-Year-Old Discovers Planet With 2 Suns While Interning With NASA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लय भारी! नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याने शोधला दोन सूर्य असलेला ग्रह 

नासात इंटर्नशीप करणाऱ्या एका विद्यार्थ्याने कमाल केली आहे. ...

‘नासा’च्या चंद्र, मंगळावरील स्वारीत भारतीय वंशाचे कर्नल राजा चारी - Marathi News | Indian origin Colonel Raja Chari in Nasa's mission moon & Mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘नासा’च्या चंद्र, मंगळावरील स्वारीत भारतीय वंशाचे कर्नल राजा चारी

२०२० मध्ये अमेरिका अंतराळयात्रींना अंतराळात पाठविणे पुन्हा सुरुवात करणार आहे. ...

पनवेलच्या प्रणित पाटील यांची ‘नासा’मध्ये सहअन्वेषक पदी निवड - Marathi News |  Pranit Patil of Panvel to be chosen as co-investigator in NASA | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलच्या प्रणित पाटील यांची ‘नासा’मध्ये सहअन्वेषक पदी निवड

अमेरिकेतील युटा प्रांतात एमडीआरएस या संशोधन केंद्रावर हे संशोधन केले जाणार आहे. ...