नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Artemis II News: नासाने चंद्रावर अपोलो मोहिमेच्या माध्यमातून अनेक मोहिमा केल्या. त्यातील अपोलो ११ ही सर्वाधिक चांगली मानव मोहिम होती, ज्यात जगात प्रथमच मानव चंद्रावर उतरला. परंतु, त्यानंतर अनेक वर्षे अमेरिका चंद्रावर गेली नाही आणि भारतासह इतर अनेक दे ...
Mission Artemis II: पृथ्वीचा उपग्रह आणि आबालवृद्धांचा लाडका चांदोमामा असलेल्या चंद्राबद्दल मानवाला सुरुवातीपासूनच कुतुहल राहिलेलं आहे. त्यामुळेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबरच मानवाने चंद्राबाबतच्या अनेक गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आ ...
आता चंद्रावरही वाजणार मोबाईलची रिंग! नासाने अंतराळवीरांना वैयक्तिक स्मार्टफोन नेण्याची परवानगी दिली आहे. आर्टेमिस-२ मोहिमेत दिसणार तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा संगम. वाचा सविस्तर. ...