शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

आंतरराष्ट्रीय : अरबी भाषेत रामायण आणि महाभारत भाषांतर करणारे अब्दुल्ला बॅरन आणि अब्दुल लतीफ कोण आहेत? कुवेतमध्ये नरेंद्र मोदींची घेतली भेट!

व्यापार : मोदी सरकारच्या त्या कामाची रघुराम राजन यांनी मुक्तकंठाने केली प्रशंसा, म्हणाले... 

गोवा : विश्वजीत राणेंनी साधला पंतप्रधानांशी दिलखुलास संवाद

राष्ट्रीय : पंतप्रधानांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र : छगन भुजबळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी

राष्ट्रीय : संसदेतल्या राड्यात जखमी झालेल्या खासदाराला PM मोदींचा फोन; म्हणाले, अजिबात घाई करू नका...

व्यापार : PM आवास योजनेत नवीन घरासाठी अर्ज कसा करावा? ही आहे सर्वात सोपी पद्धत

राष्ट्रीय : अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज'

लोकमत शेती : फलटण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी पंतप्रधानांच्या भेटीला

राष्ट्रीय : काँग्रेसचा खोटेपणा आता लपवू शकत नाही: PM मोदी, अमित शाह यांची केली पाठराखण