शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

व्यापार : 12 लाख कोटींची गुंतवणूक; मोदी 3.0 मध्ये रेल्वेचे रुप पालटणार, सरकारने आखली योजना...

पुणे : महायुतीची मोठी तयारी! राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार, शिवाजी पार्कवर सभा होणार?

राष्ट्रीय : 2014 मध्ये 'आशा' घेऊन आलो, 2019 मध्ये 'विश्वास' आणि आता 2024 मध्ये...'; PM मोदींनी एका शब्दात जनतेचं मन जिंकलं!

पुणे : मोठे प्रश्न सोडवायचे आहेत तर मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अन् मतदान करा

राष्ट्रीय : ‘काहीतरी गडबड केलीय, त्यामुळेच ४०० जागा मिळणार हे भाजपाला कळलंय’, प्रियंका गांधींनी उपस्थित केली शंका

राष्ट्रीय : '400 फीट अंदर गाड देंगे'! विरोधी पक्षातील नेत्याचं PM मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य; VIDEO व्हायरल

महाराष्ट्र : विरोधकांकडे ना बॉलर, ना बॅट्समन, ते सगळेच राखीव खेळाडू; CM एकनाथ शिंदेंचा टोला

राष्ट्रीय : अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन घेतलं दर्शन; फोटो व्हायरल

राष्ट्रीय : निवडणुकीच्या रणधुमाळीत 'Mission 100 Days' साठी झटतायेत उच्चपदस्थ सरकारी अधिकारी

राष्ट्रीय : २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १५० जागा मिळतील; काँग्रेस नेते राहुल गांधींचा दावा