शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

2014 मध्ये 'आशा' घेऊन आलो, 2019 मध्ये 'विश्वास' आणि आता 2024 मध्ये...'; PM मोदींनी एका शब्दात जनतेचं मन जिंकलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 3:40 PM

4 जून रोजी निवडणुकीचा निकाल काय लागणार, हे स्पष्टपणे दिसत आहे. 4 जूनला एनडीएचा 400 हून अधिक जागांसह विजय होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्ष हा 'सबका साथ, सबका विकास' या मंत्रावर चालणारा पक्ष आहे. एनडीए सरकारच्या योजनांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही, योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळतो. 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल काय लागणार, हे स्पष्टपणे दिसत आहे. 4 जूनला एनडीएचा 400 हून अधिक जागांसह विजय होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते बुधवारी आसाममधील नलबाडी येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेला संबोधित करत होते. 

एनडीए सरकारमध्ये कुणासोबतही भेदभाव होत नाही - PM मोदीलोकसभा निवडणुकीच्या निकालाची भविष्यवाणी करताना मोदी म्हणाले, "4 जूनला काय निकाल येणार आहेत, हे स्पष्टपणे दिसत आहे. यामुळेच लोक म्हणत आहेत, '4 जून, 400 पार! फिर एक बार मोदी सरकार.'" याच बरोबर, "भाजप हा 'सबका साथ-सबका विकास' या मंत्रावर चालणारा पक्ष आहे. एनडीए सरकारच्या योजनांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही. त्यांचा लाभ प्रत्येकाला मिळतो. आता एनडीएने, देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आणि तो ज्या सुविधेसाठी पात्र असेल, त्या सुविधेचा त्याला लाभ देण्याचा निर्धार केला आहे,

काँग्रेसनं ईशान्येला समस्या दिल्या, पण भाजपनं -यावेळी मोदी म्हणाले, 2014 मध्ये मोदी तुमच्याकडे आशा घेऊन आला होता. 2019 मध्ये विश्वास घेऊन आला होता आणि आता 2024 मध्ये मोदी तुमच्याकडे गॅरंटी घेऊन आला आहे. मोदीची गॅरंटी म्हणजे, गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी. 

ईशान्य तर स्वतःच मोदीच्या गॅरंटीचा साक्षीदार -तसेच, आज संपूर्ण देशात मोदीची गॅरंटी चालत आहे. ईशान्य तर स्वतःच मोदीच्या गॅरंटीचा साक्षीदार आहे. ज्या ईशान्येला काँग्रेसने केवळ समस्या दिल्या होत्या, त्या ईसान्येला भाजपने शक्यतांचा स्रोत बनवले आहे, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAssamआसामcongressकाँग्रेसElectionनिवडणूक