Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Donald Trump India Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यास बऱ्याच काळापासून मनाई करत आहेच. आता अमेरिकन प्रशासनानं भारताला शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. ...
Donald Trump On Indian Economy: रशियासोबत व्यवसाय करण्यासाठी भारतावर २५ टक्के शुल्क आणि दंड जाहीर केला होता. तसंच त्यानंतर त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवरही बालिश वक्तव्य केलं होतं. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनाने सोशल मीडियावर या बैठकीचा एक फोटो शेअर केला. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एक ट्विट करत भारतावर २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली. यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिवाय या टॅरिफचा भारतीयांवर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणा ...
ट्रम्प यांचे ‘मृत अर्थव्यवस्था’ वक्तव्य, टॅरिफ धमकीला पंतप्रधान मोदी यांची अप्रत्यक्ष चपराक; म्हणाले, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर ...
Pragya Singh Thakur News: २००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांची विशेष एनआयए कोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. ...
PM Modi Varanasi Visit Yogi Adityanath : ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच मोदी वाराणसीमध्ये आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. ...
कालांतराने डोक्यावर पश्चातापाचा हात मारावा लागेल. तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजे. कुटुंब उभी राहिली पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही असंही राज ठाकरे यांनी सांगितले. ...