शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

पुणे : Raosaheb Danve: पंतप्रधान मोदींनी आणलेल्या लोकोपयोगी योजनांच्या जोरावर विधानसभा जिंकू; रावसाहेब दानवेंचा विश्वास

राष्ट्रीय : सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते..., इलॉन मस्क यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

आंतरराष्ट्रीय : PM मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेचे राजदूत संतापले; आता भारताने दिले सडेतोड उत्तर

राष्ट्रीय : लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, बायोलॉजिकल पंतप्रधानांना...

राष्ट्रीय : दु:खी कशाला व्हायचं, आपण खूप चांगलं काम केलंय, नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह!

राष्ट्रीय : मोदी, शाह, राजनाथ...1 तास चालली CCS ची बैठक, दहशतवाद्यांवर मोठा हल्ला करण्याची तयारी

राष्ट्रीय : अवघ्या 10 दिवसांतच दुसरा दिल्ली दौरा; चंद्राबाबू नायडूंच्या केंद्रासमोर 'या' तीन मागण्या...

राष्ट्रीय :   उत्तर प्रदेशात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत, अमित शाह यांनी घेतली PM मोदींची भेट 

राष्ट्रीय : “राजकीय पुढाऱ्यांनी धार्मिक बाबीत लुडबूड करु नये, PM मोदी...”; शंकराचार्य स्पष्टच बोलले

मुंबई : Sanjay Raut मोदींनी शपथ घेतल्यापासून ४० जवानांच्या हत्या, मी हत्याच म्हणेन...; राऊतांनी शाह यांना धरले जबाबदार