Narendra Modi Stadium Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi stadium, Latest Marathi News
गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात. Read More
India vs England 1st T20I, 28 Test Positive For Coronavirus in IIM Ahmedabad Campus IIMAतील पाच विद्यार्थी १२ मार्चला झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) गेले होते ...
Ind vs Eng 3rd T-20 : भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेतील उर्वरीत तीन सामने प्रेक्षकांविना खेळविण्यात येणार असल्याचे गुजरात क्रिकेट संघटनेने (जीसीए) कळवले. ...